viral video uttar pradesh meerut lala lajpat rai medical college doctors beat patient

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : डॉक्टरांना आपण देवाचं दुसरं रुप मानतो, रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्टा करतात. पण जीव वाचवणारे हेच डॉक्टर रुग्णाच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या जीवावर उठल्याची एक घटना समोर आली आहे. मेडिकल कॉलेजमधल्या (Medical College) ज्युनिअर डॉक्टरांनी रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना जबर मारहाण केली. मारहाणीच्या घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापाकांनी तीन डॉक्टरांना निलंबित केलं. तर नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर पाच डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.  काय आहे…

Read More

up college story senior student blackmailing girls making obscene pirctures and videos

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ट्रेनमधली वीज गेली, संतातलेल्या प्रवाशांनी टीसीला टॉयलेटमध्ये बंद केलं.. Video व्हायरल

Read More

Delhi malviya nagar college girl attack with iron rod outside kamla nehru college park

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi College Girl Murder:  गेल्या 24 तासात दोन हत्यांनी राजधानी दिल्ली (Delhi) हादरली आहे. दिल्लीचा उच्चभ्रू परिसर असलेल्या मालवीय नगरात (Malviya Nagar) भरदिवसा एका मुलीची हत्या (Murder) करण्यात आली. त्याआधी दिल्लीतल्या डाबरी परिसरात एका बिल्डरच्या पत्नीची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवीय नगरातील कमला नेहरू कॉलेजमध्ये (Kamla Nehru College) शिकणारी 22-23 वर्षांची मुलीवर आरोपीने लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यावर मार लागल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी फरार झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने दिल्लीत खळबळ उडाली आहे.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत…

Read More

रशियन कुठे मिळेल? पोस्टर घेऊन मुलींच्या गराड्यात फिरत होता, आता पोलिसांनीच दिलं उत्तर| Man Roams With Russian Kaha Milegi Poster Around Girl Students In Muzaffarnagar College Premises in up video viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Social Media Viral Video: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक नवीन ट्रेंड आला आहे. (Social Media New Trend) साइनबॉर्डचा वापर करुन सामाजिक व राजकीय परिस्थीतवर मीम (Meme) करुन लोकांचे मनोरंजन करण्यात येते. अनेक सोशल मीडिया इन्फुअर्सने (media influencer) नवनवीन विषय हाताळून सामाजिक व राजकीय विषयावर या माध्यमातून भाष्य केलंय. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये एक भलताच प्रकार समोर आला आहे. भल्या मोठ्या साइनबॉर्डवर तरुणाने असं काही लिहलं होतं की पोलिसांनीच त्याला थेट उत्तर दिलं आहे. (Viral Video News in Marathi) कॉलेजमध्ये फिरत होता तरुण उत्तर प्रदेशातील श्री…

Read More

neet ug 2022 cut off to get admission in government college

( प्रगत भारत । pragatbharat.com) NEET UG Cut-Off 2022 : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी असलेली प्रवेश परीक्षा अर्थात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET UG 2022) ही परीक्षा 720 मार्कची असते. या परीक्षेला क्वालिफाय करण्यासाठी सर्वसाधारण कॅटेगरीच्या (open category) विद्यार्थ्यांना 50 टक्के आणि आरक्षित कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40 टक्कांचा स्कोर करणे हे बंधनकारक असते.  Updated: Jul 19, 2022, 06:16 PM IST

Read More