( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi College Girl Murder: गेल्या 24 तासात दोन हत्यांनी राजधानी दिल्ली (Delhi) हादरली आहे. दिल्लीचा उच्चभ्रू परिसर असलेल्या मालवीय नगरात (Malviya Nagar) भरदिवसा एका मुलीची हत्या (Murder) करण्यात आली. त्याआधी दिल्लीतल्या डाबरी परिसरात एका बिल्डरच्या पत्नीची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवीय नगरातील कमला नेहरू कॉलेजमध्ये (Kamla Nehru College) शिकणारी 22-23 वर्षांची मुलीवर आरोपीने लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यावर मार लागल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी फरार झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने दिल्लीत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत…
Read More