uttar pradesh ghaziabad name change gajnagar harnandi nagar or dudheshwar nagar

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा दरवाजा, हजार किलो सोनं; पहिला फोटो आला समोर; पाहून डोळे दिपतील

Read More

Delhi malviya nagar college girl attack with iron rod outside kamla nehru college park

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi College Girl Murder:  गेल्या 24 तासात दोन हत्यांनी राजधानी दिल्ली (Delhi) हादरली आहे. दिल्लीचा उच्चभ्रू परिसर असलेल्या मालवीय नगरात (Malviya Nagar) भरदिवसा एका मुलीची हत्या (Murder) करण्यात आली. त्याआधी दिल्लीतल्या डाबरी परिसरात एका बिल्डरच्या पत्नीची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवीय नगरातील कमला नेहरू कॉलेजमध्ये (Kamla Nehru College) शिकणारी 22-23 वर्षांची मुलीवर आरोपीने लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यावर मार लागल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी फरार झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेने दिल्लीत खळबळ उडाली आहे.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत…

Read More

Petrol-Diesel Price on 4 July 2023 Check Latest rates in Mumbai Pune Nashik Sambhaji Nagar and more

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती सकाळी सहा वाजता ठरविण्यात येतात. देशात काही ठिकाणी पेट्रोल -डिझेलच्य किमतीत चढउतार दिसून येतात. दरम्यान, यावेळी पेट्रोल आणि डिझेलमध्ये फारसा बदल झालेला नाही. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर नवीन दर जाहीर केले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवत असतात. त्यामुळे यात सातत्याने बदल होत असतो. रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक बाजारातील परिस्थिती, इंधनाची मागणी. जेव्हा…

Read More

uttar pradesh crime news ambedkar nagar police unfolded blind murder case from condon packet

( प्रगत भारत । pragatbharat.com) Murder Mystrey : कोणाताही पुरावा नसताना पोलिसांना एका हत्येचं गुढ (Murdre Mystrey)  उकलण्यात यश आलं आहे. तंत्रज्ञानाचा (Technology) वापर करत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पोलिसांनी (Police) या प्रकरणाचा शोध लावला. विशेष म्हणजे हे प्रकरण आता पोलीस ट्रेनिंगमध्ये (Police Training) अभ्यासासाठी ठेवलं जाणार आहे. उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) आंबेडकर नगर पोलीस क्षेत्रात ही घटना घडली असून पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा छडा लावला. 11 जूनाल आंबेडकर नगर परिसरातली बेवाना इथं एक बंद पडलेल्या शाळेत 90 टक्के जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळला. मृताच्या हत्येचा कोणताही पुरावा नव्हता. पण…

Read More

imotional story mp ashok nagar 90 year old disabled women travelled 180 km on wheelchair to meet her daughter

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका 90 वर्षांच्या दिव्यांग महिलेने आपल्या लेकीकडे जाण्यासाठी व्हिलचेअरवरुन तब्बल 180 किमीचं अंतर कापलं. ज्या वयात माणसाला धड चालताही येत नाही, त्या वयात या महिलेने सलग आठ दिवस प्रवास केला.  Updated: Jun 8, 2023, 04:04 PM IST

Read More

delhi crime news tragic incident in jamia nagar brother and sister dead found in wooden box missin since yesterday

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime News : दिल्लीतल्या जामिया नगर परिसरात एका कंपनीत ठेवण्यात आलेल्या लाकडी बॉक्समध्ये अल्पवयीन भावा-बहिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेच्या दिवशी दुपारपासून ही भावंडं बेपत्ता झाली होती.  Updated: Jun 7, 2023, 08:11 PM IST

Read More