Petrol Price Diesel Rate Today 29 October 2023 Know Maharashtra Petrol Diesel Price Rate; Petrol-Diesel Price : कच्चा तेलाच्या दरात वाढ, काय आहे तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड 2.90 टक्क्यांनी वाढून 90.48 डॉलर प्रति बॅरल पातळीवर व्यवहार करत आहे. तर, डब्ल्यूटीआय क्रूडच्या किमतीत २.८० टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर प्रति बॅरल $८५.५४ असा दर दिसत आहे. दरम्यान, तेल कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. मात्र, आज अर्थात शनिवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 29ऑक्टोबर 2023 रोजीही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल मे 2022 मध्ये झाला होता. तेव्हापासून…

Read More

Petrol-Diesel Price : पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती 2.06 डॉलरने वाढून प्रति बॅरल 73.86 डॉलरने विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 1.95 डॉलरच्या वाढीसह प्रति बॅरल 78.47 डॉलरला विकले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किमती आज, 8 जुलै रोजी देशभरात जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला दिसत नाही. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत निश्चित केली जाते. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात. …

Read More

Petrol-Diesel Price on 4 July 2023 Check Latest rates in Mumbai Pune Nashik Sambhaji Nagar and more

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती सकाळी सहा वाजता ठरविण्यात येतात. देशात काही ठिकाणी पेट्रोल -डिझेलच्य किमतीत चढउतार दिसून येतात. दरम्यान, यावेळी पेट्रोल आणि डिझेलमध्ये फारसा बदल झालेला नाही. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर नवीन दर जाहीर केले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवत असतात. त्यामुळे यात सातत्याने बदल होत असतो. रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक बाजारातील परिस्थिती, इंधनाची मागणी. जेव्हा…

Read More

Petrol-Diesel स्वस्त होणार की महाग? 1 जुलैपासून किमतीत होणार बदल, जाणून घ्या आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी New Rules : 1 जुलैपासून होणाऱ्या बदलांमुळे खिशाला लागणार कात्री; गॅसच्या दरात कपात?

Read More

Petrol-Diesel च्या दरांबाबत मोठी अपडेट, गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Price in Maharashtra : भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price) दर केंद्र सरकार भारतातील सर्व राज्यांसाठी एकसमान ठरवतात. मात्र या कच्च्या तेलांवर राज्य पातळीवर कर लादण्यात आल्याने त्यांच्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर परिणाम दिसून येतो.  आज पुन्हा एकदा भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज, 28 जून रोजी पेट्रोलचा दर 96.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रतिलिटर आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ब्रेंट क्रूड तेलाची प्रति बॅरल किंमत $74.31 आहे.…

Read More

Petrol-Diesel च्या दरांबाबत महत्त्वाची अपडेट; पेट्रोल भरायला जाण्याआधी जाणून घ्या आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Price on 21 June 2023 : पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) भारतीय तेल कंपन्यांकडून जारी करण्यात आले आहे. त्यानुसार आज (21 जून 2023 ) देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) ऐतिहासिक पातळीवर आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असूनही देशातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती  शंभरी पार आहेत. परिणामी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत आहे. जर तुम्ही आज गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरायसा जाणार असाल तर जाणून घ्या आजचे…

Read More

Petrol-Diesel देणार का सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Price Today : किरकोळ महागाईचे दर घसरल्याने केंद्र सरकारचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर अजूनही शंभरी पार आहे. पेट्रोल-डिझेलवर कंपन्यांची चंगळ होत असताना त्याचा फायदा जनतेला मात्र मिळत नसल्याचे दिसत आहे.   

Read More