देशातील काही राज्यात इंधनाच्या दरात बदल, कुठे स्वस्त तर कुठे महाग, आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price: देशभरात आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात आले आहेत. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कडून इंधनाच्या किंमती जारी केल्या जातात. ही किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती सकाळी 6 वाजताच अपडेट केल्या जातात. देशच्या प्रमुख सरकारी इंधन कंपन्यांनी अपडेट केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आज कोणताच बदल झाला नाहीये. त्या व्यतिरिक्त काही राज्यांत मात्र पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त झाले आहेत. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेले बदल जाणून…

Read More

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की दिलासा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on  29th December 2023 : गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर दिर्घकाळापासून स्थिर आहेत. याचदरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर 8 ते 10 रुपयांनी कमी होऊ शकतात. याबाबत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याबाबत पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय चर्चा करत आहेत. याशिवाय तेल कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे.  दरम्यान पेट्रोल आणि…

Read More

Petrol Price Diesel Rate Today 29 October 2023 Know Maharashtra Petrol Diesel Price Rate; Petrol-Diesel Price : कच्चा तेलाच्या दरात वाढ, काय आहे तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड 2.90 टक्क्यांनी वाढून 90.48 डॉलर प्रति बॅरल पातळीवर व्यवहार करत आहे. तर, डब्ल्यूटीआय क्रूडच्या किमतीत २.८० टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर प्रति बॅरल $८५.५४ असा दर दिसत आहे. दरम्यान, तेल कंपन्यांनीही पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. मात्र, आज अर्थात शनिवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 29ऑक्टोबर 2023 रोजीही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल मे 2022 मध्ये झाला होता. तेव्हापासून…

Read More

Petrol Diesel Price : कच्च्या किमतीत पुन्हा बदल! जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत आणि देशातील सर्व राज्यांच्या राजधानीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत जाणून घेऊया. दुसरीकडे, देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात किरकोळ चढउतार दिसून आले आहेत.

Read More

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोलचा भाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Price: महागाईची झळ सोसणाऱ्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर असून पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कोणतेही बदल केले नाहीयेत. भारतीय ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 21 जून 2023पर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी केले आहेत. ज्यात कोणताही बदल करण्यात आला आहे. देशातील तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात. देशातील चार महानगरांमध्ये सर्व शहरांमध्ये इंधनाचे दर जारी करण्यात आले आहेत. (Petrol-Diesel Price Today) आज सलग 427वा दिवस असून पेट्रोल आणि डिझेलच्या भावात कोणताही बदल करण्यात आला…

Read More

आज घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर, एक लिटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Ashadhi Ekadashi : माऊलींच्या पादुकांचं आज निरा स्नान, संत सोपानकाका यांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण

Read More