सर्वसामान्यांच्या पैशांवर IAS अधिकाऱ्यांची मजा; पॅरिसला आलिशान हॉटेलात राहणं आणि बरंच काही…

( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS officers misused funds : सहसा सनदी अधिकाऱ्यांचा आदर्श युवा पिढी ठेवत असते. किंबहुना सनदी अधिकाऱ्यांना समाजाकडूनही त्यांच्या या पदामुळं कमालीचा मान मिळतो. इतकंच नव्हे, तर देशात आणि देशाबाहेरही या अधिकाऱ्यांना शासनातर्फे अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. पण, सध्या मात्र देशातील तीन सनदी अधिकारी खळबळजनक गौप्यस्फोटामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.  2015 मध्ये पॅरिस दौऱ्यादरम्यान या सनदी अधिकाऱ्यांनी एकदोन नव्हे करदात्यांच्या तब्बल 6.72 लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचा दावा चंदीगढचे ऑडिट महासंचालक (मध्य) कार्यालयाकडून करण्यात आला आहे. विजय कुमार देव (चंदीगढचे तत्कालीन प्रशासकीय सल्लागार), विक्रम देव दत्त…

Read More

1 फेब्रुवारीपासून ‘या’ आर्थिक नियमांत बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules Change From 1 February 2024: देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत जाहीर केला आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांचा थेट परिणाम नागरिकांच्या बजेटवर होऊ शकतो. आज सादर झालेल्या बजेटव्यतिरिक्त आज 1 फेब्रुवारीपासून अनेक नियम बदलणार आहेत. तर, आजपासूनच ते लागू होणार आहेत. काय आहे आहेत हे नियम आणि त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार हे जाणून घेऊया.  प्रत्येक महिन्यानुसार फेब्रुवारी महिन्याही अनेक नियमांत बदल झाले आहेत. 1 फेब्रुवारीपासून अनेक नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामुळं…

Read More

1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम, पैशासंदर्भात ‘या’ नियमात बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Rules From 1st February 2024 News in Marathi: नवीन वर्षातील जानेवारी हा महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन महिना सुरु होतातच अनेक नवीन नियम देखील येत असतात. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात काही आर्थिक नियम बदलण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खि्शाला बसण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीपासून पैशाशी संबंधित काही नियम बदलण्याची शक्यता आहे.  पुढील महिन्यांपासून सार्वभौम गोल्ड बाँड (SGB), NPS, IMPS नवीन अपडेट, FASTag eKYC, SBI होम लोन कॅम्पेन ऑफर आणि इतर नियम पुढील महिन्यापासून बदलणार आहेत.  NPS आंशिक पैसे काढण्याचे…

Read More

जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल, एका रात्रीचं भाडं सर्वसामान्यांच्या वार्षिक पगारापेक्षाही अधिक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dubai Iconic 10 Star Hotel: जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल. या हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यासाठी द्यावे लागते इतके भाडे 

Read More

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की दिलासा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on  29th December 2023 : गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर दिर्घकाळापासून स्थिर आहेत. याचदरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर 8 ते 10 रुपयांनी कमी होऊ शकतात. याबाबत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याबाबत पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय चर्चा करत आहेत. याशिवाय तेल कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे.  दरम्यान पेट्रोल आणि…

Read More