सर्वसामान्यांच्या पैशांवर IAS अधिकाऱ्यांची मजा; पॅरिसला आलिशान हॉटेलात राहणं आणि बरंच काही…

( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS officers misused funds : सहसा सनदी अधिकाऱ्यांचा आदर्श युवा पिढी ठेवत असते. किंबहुना सनदी अधिकाऱ्यांना समाजाकडूनही त्यांच्या या पदामुळं कमालीचा मान मिळतो. इतकंच नव्हे, तर देशात आणि देशाबाहेरही या अधिकाऱ्यांना शासनातर्फे अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. पण, सध्या मात्र देशातील तीन सनदी अधिकारी खळबळजनक गौप्यस्फोटामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.  2015 मध्ये पॅरिस दौऱ्यादरम्यान या सनदी अधिकाऱ्यांनी एकदोन नव्हे करदात्यांच्या तब्बल 6.72 लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचा दावा चंदीगढचे ऑडिट महासंचालक (मध्य) कार्यालयाकडून करण्यात आला आहे. विजय कुमार देव (चंदीगढचे तत्कालीन प्रशासकीय सल्लागार), विक्रम देव दत्त…

Read More

तब्बल 15 बायका भारतात घेऊन आलेला हा राजा, 5 स्टार हॉटेलात बुक केल्या 200 खोल्या!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News :  इतिहासात तुम्ही अशा अनेक राजांबद्दल ऐकलं असेल जे त्यांच्या रंगीबेरंगी स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. हरममध्ये अनेक राण्या आणि बरंच काही…जगातील राजेशाही थाट संपल्यावर लोकशाही आली आणि अनेक परंपरा आणि प्रथा बंद झाल्या. पण या जगात अजूनही असा देश आहे जिथे राजेशाही थाट राजवट कायम आहे. हा देश आहे ऑफ्रिकेतील द किंगडम ऑफ इस्वाटिनी. पूर्वी या देशाला स्वाझीलँड म्हणून ओळखलं जायचं. या राजाबद्दल अनेक गोष्ट समोर आली आहे, जे ऐकून सर्वांचं धक्का बसला होता. (swaziland king mswati of eswatini who brought 15 wives to…

Read More