1 फेब्रुवारीपासून ‘या’ आर्थिक नियमांत बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules Change From 1 February 2024: देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत जाहीर केला आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांचा थेट परिणाम नागरिकांच्या बजेटवर होऊ शकतो. आज सादर झालेल्या बजेटव्यतिरिक्त आज 1 फेब्रुवारीपासून अनेक नियम बदलणार आहेत. तर, आजपासूनच ते लागू होणार आहेत. काय आहे आहेत हे नियम आणि त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार हे जाणून घेऊया.  प्रत्येक महिन्यानुसार फेब्रुवारी महिन्याही अनेक नियमांत बदल झाले आहेत. 1 फेब्रुवारीपासून अनेक नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामुळं…

Read More

1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम, पैशासंदर्भात ‘या’ नियमात बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Rules From 1st February 2024 News in Marathi: नवीन वर्षातील जानेवारी हा महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन महिना सुरु होतातच अनेक नवीन नियम देखील येत असतात. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात काही आर्थिक नियम बदलण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खि्शाला बसण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीपासून पैशाशी संबंधित काही नियम बदलण्याची शक्यता आहे.  पुढील महिन्यांपासून सार्वभौम गोल्ड बाँड (SGB), NPS, IMPS नवीन अपडेट, FASTag eKYC, SBI होम लोन कॅम्पेन ऑफर आणि इतर नियम पुढील महिन्यापासून बदलणार आहेत.  NPS आंशिक पैसे काढण्याचे…

Read More

July 2023: बँकिंगपासून ते पॅन कार्डपर्यंत, 'हे' मोठे नियम आजपासून बदलले; त्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) July 2023: बँकिंगपासून ते पॅन कार्डपर्यंत अनेक नियमात बदल झाला आहे. आज 1 जुलैपासून नवे नियम लागू होणार आहे. बदललेल्या या नियमांचा  थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. आजपासून बँक, कर प्रणाली तसेच कायद्याशी संबंधित काही बाबींमध्ये नवीन नियम लागू होणार आहेत.

Read More