Railway Super App ticket Booking to Train Tracking Marathi News; रेल्वेचे सुपर अॅप, एका क्लिकवर तिकीट बुकींगपासून ट्रॅकींगपर्यंत सर्वकाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Super App:  वेळेत आणि सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे देशात ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन रेल्वेदेखील नवनव्या सुविधा आपल्या प्रवाशांसाठी आणत असते. याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वे एका सुपर अ‍ॅपवर काम करत आहे.  जिथे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व कामे होणार आहेत. तुम्हाला तिकीट बुक करायचे आहे किंवा ट्रेनचे लाईव्ह लोकेशन तपासायचे असे तर अशी सर्व कामे एकाच अ‍ॅपने करता येणार आहे. रेल्वेशी संबंधित वेगवेगळ्या कामांसाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये वेगवेगळे अॅप्स ठेवण्याची…

Read More

July 2023: बँकिंगपासून ते पॅन कार्डपर्यंत, 'हे' मोठे नियम आजपासून बदलले; त्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) July 2023: बँकिंगपासून ते पॅन कार्डपर्यंत अनेक नियमात बदल झाला आहे. आज 1 जुलैपासून नवे नियम लागू होणार आहे. बदललेल्या या नियमांचा  थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. आजपासून बँक, कर प्रणाली तसेच कायद्याशी संबंधित काही बाबींमध्ये नवीन नियम लागू होणार आहेत.

Read More