अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाला जायचंय? किती आहे शुल्क, मंदिरातील प्रवेशाची आणि आरतीची वेळ काय? जाणून घ्या; When Will Common People Able to Ram Mandir Darshan Check Ram Lalla Mandir Date and Time VIP Booking Details And Charges

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली. यावेळत जगभरातील अनेक मान्यवर व्यक्ती तेथे उपस्थित होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार, रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठानंतर राम मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे. राम मंदिरात भाविक कधी पासून येऊ शकतात? ते दर्शनाचे शुल्क असतील का? आरतीची वेळ काय असेल? या ना अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यामध्ये मिळतील.  प्रश्न – कोण सांभाळणार प्रभू श्रीरामाचे मंदिर? उत्तर – श्रीराम मंदिरचा सगळा सांभाळ श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट करणार आहे. या ट्रस्टची स्थापना सुप्रीम…

Read More

आता Whatsapp वरुन बुक करा गॅस सिलेंडर, कसं ते जाणून घ्या LPG Cylinder How to book LPG cylinder through WhatsApp LPG Gas Booking

( प्रगत भारत । pragatbharat.com) LPG Gas Booking Through WhatsApp : WhatsApp हे सर्वात जास्त वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपवर फोटो, व्हिडिओ, फाइल्स इत्यादी उपलब्ध आहेत. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून एलपीजी गॅस सिलिंडर घरबसल्या मागवू शकता. मोबाईलवरून फोन करून बुकिंग करणे किंवा या वैयक्तिकरित्या ऑफिसमध्ये जाऊन गॅस रिफिल करणे ही अनेकांसाठी डोकेदुखी झाली आहे. ही डोकेदुखी टाळण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपपद्वारे गॅस बुक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस कनेक्शनसोबत नोंदणीकृत क्रमांकावरून तुमच्या सेवा प्रदात्याला मेसेज करावा लागेल. ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत…

Read More

Railway Super App ticket Booking to Train Tracking Marathi News; रेल्वेचे सुपर अॅप, एका क्लिकवर तिकीट बुकींगपासून ट्रॅकींगपर्यंत सर्वकाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Super App:  वेळेत आणि सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे देशात ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन रेल्वेदेखील नवनव्या सुविधा आपल्या प्रवाशांसाठी आणत असते. याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वे एका सुपर अ‍ॅपवर काम करत आहे.  जिथे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व कामे होणार आहेत. तुम्हाला तिकीट बुक करायचे आहे किंवा ट्रेनचे लाईव्ह लोकेशन तपासायचे असे तर अशी सर्व कामे एकाच अ‍ॅपने करता येणार आहे. रेल्वेशी संबंधित वेगवेगळ्या कामांसाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये वेगवेगळे अॅप्स ठेवण्याची…

Read More

Flight Ticket Booking : गोवा, श्रीनगरऐवजी फॉरेन टूर परवडली; विमान तिकीटांचे हे दर पाहून तुम्हीही असंच म्हणाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai to Goa, Srinagar flight rates : डिसेंबर (December) महिना उजाडला की, अनेकांनाच वेध लागतात ते म्हणजे सुट्ट्यांचे. नाताळ, सरत्या वर्षाला निरोप, येणाऱ्या वर्षातं स्वागत आणि काही कारणांनी लागून आलेल्या सुट्ट्या या साऱ्यामुळं डिसेंबर महिन्यामध्ये एखाद्या ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचा बेत आखण्याचं समीकरण सुरेखरित्या जमून येतं. तुम्हीही वर्षाच्या या शेवटच्या महिन्यात अशाच पद्धतीचा बेत आखताय का? तर, आर्थिक घडी विस्कटू शकते, कारण या प्रवासासाठी तुम्हाला जास्तीचा खर्च करावा लागू शकतो.  रेल्वेच्या तुलनेत किमान वेळात कमाल अंतर कापून अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी विमान प्रवासाला प्राधान्य देणाऱ्यांना आता ऐन…

Read More

Indian Railway Ticket Booking Know Difference Between E-Ticket and I-Ticket in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Petrol-Diesel स्वस्त होणार की महाग? 1 जुलैपासून किमतीत होणार बदल, जाणून घ्या आजचे दर

Read More