Flight Ticket Booking : गोवा, श्रीनगरऐवजी फॉरेन टूर परवडली; विमान तिकीटांचे हे दर पाहून तुम्हीही असंच म्हणाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai to Goa, Srinagar flight rates : डिसेंबर (December) महिना उजाडला की, अनेकांनाच वेध लागतात ते म्हणजे सुट्ट्यांचे. नाताळ, सरत्या वर्षाला निरोप, येणाऱ्या वर्षातं स्वागत आणि काही कारणांनी लागून आलेल्या सुट्ट्या या साऱ्यामुळं डिसेंबर महिन्यामध्ये एखाद्या ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचा बेत आखण्याचं समीकरण सुरेखरित्या जमून येतं. तुम्हीही वर्षाच्या या शेवटच्या महिन्यात अशाच पद्धतीचा बेत आखताय का? तर, आर्थिक घडी विस्कटू शकते, कारण या प्रवासासाठी तुम्हाला जास्तीचा खर्च करावा लागू शकतो.  रेल्वेच्या तुलनेत किमान वेळात कमाल अंतर कापून अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी विमान प्रवासाला प्राधान्य देणाऱ्यांना आता ऐन…

Read More

सामान्यांच्या खिशाला परवडेल इतका साधा आहार घेतो Virat Kohli, शाकाहारी झाल्यापासून अंड्याऐवजी खातो हे घरचे पदार्थ

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आज Virat Kohli क्रिकेटचा किंग म्हणून ओळखला जातो आणि हे बिरूद मिळवण्यामागे त्याची फिटनेस हे एक मोठे कारण आहे. हवेत उडी मारून कॅच पकडणे असो किंवा रन काढण्यासाठी वा-यासारखे धावणे असो, या जबरदस्त खेळाडूसाठी काहीच अशक्य नाही. पण तुम्हाला माहित आहे का अशी चपळता मिळवण्यासाठी आणि मैदानात दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट करणे खूप गरजेचे असते आणि किंग कोहली देखील म्हणूनच आपल्या ब्रेकफास्टला खूप महत्त्व देतो.या मीलमुळेच त्याला मैदानावर एनर्जेटिक, पावरफुल आणि फोक्सड राहण्यास मदत मिळते. तुम्हाला देखील माहीत आहेच की विराट कोहली हा…

Read More