सामान्यांच्या खिशाला परवडेल इतका साधा आहार घेतो Virat Kohli, शाकाहारी झाल्यापासून अंड्याऐवजी खातो हे घरचे पदार्थ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) आज Virat Kohli क्रिकेटचा किंग म्हणून ओळखला जातो आणि हे बिरूद मिळवण्यामागे त्याची फिटनेस हे एक मोठे कारण आहे. हवेत उडी मारून कॅच पकडणे असो किंवा रन काढण्यासाठी वा-यासारखे धावणे असो, या जबरदस्त खेळाडूसाठी काहीच अशक्य नाही. पण तुम्हाला माहित आहे का अशी चपळता मिळवण्यासाठी आणि मैदानात दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट करणे खूप गरजेचे असते आणि किंग कोहली देखील म्हणूनच आपल्या ब्रेकफास्टला खूप महत्त्व देतो.या मीलमुळेच त्याला मैदानावर एनर्जेटिक, पावरफुल आणि फोक्सड राहण्यास मदत मिळते. तुम्हाला देखील माहीत आहेच की विराट कोहली हा पूर्णपणे शाकाहारी आहार घेतो, याचा खुलासा त्याने ट्विटरवर केला होता. पण त्याआधी त्याच्या नाश्त्यात अनेक मांसाहारी पदार्थ असायचे. पुढे त्याला हळूहळू शाकाहारी व्हावेसे वाटले आणि काही आरोग्याच्या समस्यांमुळे त्याने पूर्ण शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. एका जुन्या मुलाखतीत विराटने गौरव कपूरला त्याच्या ब्रेकफास्टबद्दल सांगितले होते. (फोटो सौजन्य :- Instagram/virat.kohli, iStock)

[ad_2]

Related posts