Flight delay of over 3 hours Cancel it in advance DGCA new SOP For Airlines News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) DGCA New Guidelines : दिल्लीत धुक्यामुळे विमानसेवेला मोठा फटका बसल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल देखील झाले. काही फ्लाईट रद्द कराव्या लागल्या तर 600 हून अधिक फ्लाईटच्या उड्डाणाला उशीर झाला. अशातच आता काही प्रवाशांनी विमानतळावरच गोंधळ घातल्याने केंद्रीय मंत्र्याला या प्रकरणात लक्ष घालावं लागलं. अशातच आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने (DGCA) प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसओपी जारी केली (New SOP Airlines) आहे. याअंतर्गत आता विमान उड्डाणास उशिर झाला तर प्रवाशांच्या गैरसोयीबाबत जबाबदारी स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणते नियम जारी करण्यात आलेत पाहुया……

Read More

Flight delayed or cancelled? Know what your rights as a flyer and Refund Policy News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Flight Refund Policy : दिल्लीतील ढगाळ हवामानाचा विमान प्रवासाला फटका चांगलाच बसल्याचं पहायला मिळतंय. पुण्याहून दिल्ली, राजकोट, अहमदाबादकडे जाणाऱ्या विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाल्याचं पहायला मिळतंय. तर काही तब्बल 600 विमानांच्या वेळेत बदल झाल्याचं पहायला मिळालं. अनेक विमानं उशिरा उड्डाण केल्याने प्रवाशांचा संताप दिसून आला. त्यामुळे वाद देखील झाले होते. मात्र, अशा परिस्थितीत एक प्रवाशी म्हणून तुमचे हक्क काय आहे? याची माहिती तुम्हाला आहे का?  नियम काय सांगतात? विमान वाहतूक नियामक, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी विशिष्ट नियम…

Read More

IndiGo flight Pilot Beaten By Passenger Due to Delay 13 Hours Between Delhi to goa watch Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Flight Delay : प्रवास करताना उशिर झाला तर अनेकांची चिडचिड होते, तर अनेकांचा संयम देखील सुटतो. मग सुरू होतो राडा… अशातच आता दिल्लीमधून (Delhi Crime News) धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या एका फ्लाईटमधील प्रवाशाने पायलटसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. विमानाला उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या एका प्रवाशाने पायलटच्या थेट कानशिलात (IndiGo flight Pilot Beaten By Passenger) लगावली. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. झालं असं की, दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटला (6E-2175) धुक्यामुळे काही तास उशीर…

Read More

Young man builds a helicopter from scraps preparing to take flight in the sky;तरुणाने भंगारापासून बनवलं हेलीकॉप्टर, आकाशात उड्डाण घेण्याच्या तयारीत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Builds Helicopter from Scraps: शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असं म्हणतात. घरी अठरा विश्व दारीद्र्य, अवकाळी पाऊस, नापिकी, कर्ज अशा अनेक संकटांवर मात करत शेतकरी मातीतून सोनं उगवतो. त्यामुळे त्याच्या कष्टाबद्दल संपूर्ण देशाला आदर असतो. शेतकऱ्याचे हेच गुण, कल्पकता त्याच्या मुलांमध्ये उतरल्याची अनेक उदाहरणे आपण ऐकत आलोय. असेच एक उदाहरणसमोर आलंय. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील जरोरा गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाचे देशभरातून कौतुक होतंय. यामागे कारणंही तसंच आहे.  रोजच्या वापरातल्या वस्तु निरुपयोगी झाल्या की आपण त्या फेकून देतो किंवा काही पैशांच्या मोबदल्यात भंगारवाल्यांना विकतो. पण जरोरातील शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या…

Read More

IndiGo Flight मध्ये महिलेला सँडविजमध्ये सापडले किडे, एअरलाइनने दिलं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका महिला प्रवाशाने सोशल मीडियावर इंडिगो फ्लाइटमधील तिचा त्रासदायक अनुभव शेअर केला. एवढंच नव्हे तर बजेट एअरलाइनमध्ये तिच्या सँडविजमध्ये किडे सापडल्याच सांगितलं आहे. 

Read More

Flight Ticket Booking : गोवा, श्रीनगरऐवजी फॉरेन टूर परवडली; विमान तिकीटांचे हे दर पाहून तुम्हीही असंच म्हणाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai to Goa, Srinagar flight rates : डिसेंबर (December) महिना उजाडला की, अनेकांनाच वेध लागतात ते म्हणजे सुट्ट्यांचे. नाताळ, सरत्या वर्षाला निरोप, येणाऱ्या वर्षातं स्वागत आणि काही कारणांनी लागून आलेल्या सुट्ट्या या साऱ्यामुळं डिसेंबर महिन्यामध्ये एखाद्या ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचा बेत आखण्याचं समीकरण सुरेखरित्या जमून येतं. तुम्हीही वर्षाच्या या शेवटच्या महिन्यात अशाच पद्धतीचा बेत आखताय का? तर, आर्थिक घडी विस्कटू शकते, कारण या प्रवासासाठी तुम्हाला जास्तीचा खर्च करावा लागू शकतो.  रेल्वेच्या तुलनेत किमान वेळात कमाल अंतर कापून अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी विमान प्रवासाला प्राधान्य देणाऱ्यांना आता ऐन…

Read More

Pilot Captures Rare Sight Of Red And Green Northern Lights From Flight Watch Viral Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी World Cup Final आधीच कर्णधाराचा राजकारणात गुपचूप प्रवेश; PM कडून वृत्ताला दुजोरा, निवडणूक लढवणार

Read More

प्रसिद्ध अभिनेत्रीचा Air India Flight मध्ये छळ, मद्यधुंद सहप्रवाशाने…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Railway Job: भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 2.4 लाख जागा रिक्त, ‘येथे’ पाठवा अर्ज

Read More

trending news ias officer nitin kulkarni save 6 month baby life in flight

( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS Save Child Life in Flight: झारखंडची राजधानी रांचीहून दिल्लीला येणाऱ्या विमानात जन्मत: हृदयरोगाचा (Heart Problem) त्रास असलेल्या एका सहा महिन्यांच्या मुलीची तब्येत अचानक बिघडली. तिला श्वाच्छोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मुलीची अवस्था पाहून पालक घाबरले, त्यांनी ही गोष्ट विमातील क्रु मेंबरला सांगितली. मुलीची तब्येत जास्तच बिघडत चालल्याचं पाहून विमानातील क्रु मेंबरने आपातकालीन घोषणा केली, विमानात एखाद्या डॉक्टर प्रवास करत असेल तर मदतीसाठी पुढे यावं अशी घोषणा त्यांनी केली. घोषणा ऐकताच विमानातील दोन प्रवासी पुढे आणि त्यांनी देवदूत बनून मुलीचा जीव वाचवला.  आयएएस अधिकारी बनला…

Read More

Shocking News american airlines staff says Sorry you smell bad to yahudi family then out of the flight

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : विमानामध्ये (Flight) प्रवाशांमध्ये काही कारणावरुन वाद होताना दिसतात. हे वाद कधीकधी हाणामारीपर्यंत देखील पोहोचतात. मात्र एका विचित्र घटनेत तक्रारीनंतर एका जोडप्याला त्यांच्या चिमुकल्या मुलीसह खाली उतरवण्यात आलं आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे या जोडप्याने विमान कंपनीविरोधात (american airlines) तक्रार केली आहे. विमान कंपनीने विचित्र कारण देऊन या जोडप्याला खाली उतरवलं होतं. खाली उतरवण्याचे कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात हा सगळा प्रकार घडला आहे. या जोडप्याला तुमच्या अंगातून घाण वास (smell) येतोय असे सांगून त्यांना…

Read More