( प्रगत भारत । pragatbharat.com) DGCA New Guidelines : दिल्लीत धुक्यामुळे विमानसेवेला मोठा फटका बसल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल देखील झाले. काही फ्लाईट रद्द कराव्या लागल्या तर 600 हून अधिक फ्लाईटच्या उड्डाणाला उशीर झाला. अशातच आता काही प्रवाशांनी विमानतळावरच गोंधळ घातल्याने केंद्रीय मंत्र्याला या प्रकरणात लक्ष घालावं लागलं. अशातच आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने (DGCA) प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसओपी जारी केली (New SOP Airlines) आहे. याअंतर्गत आता विमान उड्डाणास उशिर झाला तर प्रवाशांच्या गैरसोयीबाबत जबाबदारी स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणते नियम जारी करण्यात आलेत पाहुया……
Read More