( प्रगत भारत । pragatbharat.com) Petition agianst META: सध्याच्या तरुणांचा वेळ मैदानी खेळ खेळण्याऐवजी फेसबुक, इंस्टाग्राम अशा मेटा प्लॅटफॉर्मवर जास्त जातोय.भारतासह जगभरातील पालकांची ही तक्रार आहे. यामुळे बहुतांश पालक चिंतेमध्ये असतात. इंस्टाग्रामवर रिल्स पाहण्याचे व्यसन अमेरिकेतील तरुण आणि मुलांमध्ये वाढत आहे. मेचाच्या मालकीच्या इंस्टाग्राममुळे किशोरवयीन आणि तरुण तरुण लोक डिप्रेशनमध्ये जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी एकत्र येत मेटा प्लॅटफॉर्म विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांतील पालकांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. मेटा प्लॅटफॉर्म आणि त्याचे इंस्टाग्राम तरुणांसाठी व्यसन बनले असून मानसिक आरोग्याच्या संकटाला खतपाणी घालत…
Read MoreTag: american
American Youtuber Speed Helps Single Mother gives moneys bundle watch Viral Video News in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Pune Aircraft Crashed : पुण्यात प्रशिक्षण विमान कोसळलं; पायलटसह आणखी एकजण जखमी
Read MoreShocking News american airlines staff says Sorry you smell bad to yahudi family then out of the flight
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : विमानामध्ये (Flight) प्रवाशांमध्ये काही कारणावरुन वाद होताना दिसतात. हे वाद कधीकधी हाणामारीपर्यंत देखील पोहोचतात. मात्र एका विचित्र घटनेत तक्रारीनंतर एका जोडप्याला त्यांच्या चिमुकल्या मुलीसह खाली उतरवण्यात आलं आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे या जोडप्याने विमान कंपनीविरोधात (american airlines) तक्रार केली आहे. विमान कंपनीने विचित्र कारण देऊन या जोडप्याला खाली उतरवलं होतं. खाली उतरवण्याचे कारण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात हा सगळा प्रकार घडला आहे. या जोडप्याला तुमच्या अंगातून घाण वास (smell) येतोय असे सांगून त्यांना…
Read MoreRiot in American Country Honduras 41 women prisoners dead
( प्रगत भारत । pragatbharat.com) Honduras Prison Riot: अमेरिकी देश होंडुरासच्या (Honduras) एका महिला जेलमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल आणि जाळपोळ झाली आहे. यामध्ये तब्बल 41 महिला कैद्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामधील काहींचा मृत्यू गोळीबारात झाला असून, काहीजणी जिवंत जळाल्या आहेत. मृत्यू झालेल्या सर्व महिला कैद्यांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान होंडुरासचे अध्यक्ष कॅस्ट्रो (Xiomara Castro) यांनी ही दंगल पूर्वनियोजित होती असा आरोप केला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी वकील कार्यालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार होंडुरासची राजधानी तेगुसीगाल्पानपासून जवळपास 20 किमी अंतरावर असणाऱ्या या जेलमध्ये 900 महिला कैदी आहेत. सेंट्रो फेमेनिनो…
Read Morenatural home remedies and foods for cleansing detox lungs and make strong healthy, Lungs Cleaning Foods: फुफ्फुसातील विषारी घाण मुळासकट उपटून फेकतात हे 5 उपाय, प्रत्येक श्वास मिळतो गाळून व शुद्ध – american doctor recommend 5 superfoods to clean lungs naturally and make them strong and healthy
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कच्चे आणि ताजे पदार्थ खा फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही प्रक्रिया केलेले पदार्थ कमी प्रमाणात खावेत. त्याऐवजी, आपण आपल्या आहारात अधिक कच्चे आणि ताजे पदार्थ समाविष्ट करू शकता. (वाचा :- Weight Loss: नाश्त्यात खा हा पदार्थ, रात्रीपर्यंत विरघळेल पोट, कंबर, मांड्यांवरची चरबी, लटकणारी चरबी होईल नष्ट) हेल्दी फॅट्सचे जास्त सेवन करा तुमच्या दैनंदिन कॅलरीजपैकी 50 ते 85 टक्के हेल्दी फॅट्समधून शरीराला मिळाले पाहिजेत. यासाठी तुम्ही दररोज ड्रायफ्रुट्स, अव्हाकॅडो, मासे, ऑलिव्ह ऑईल आणि सीड्सचे सेवन करावे.(वाचा :- 16000 हार्ट सर्जरी करणा-या 41 वर्षीय डॉक्टरचा मात्र Heart…
Read More