Riot in American Country Honduras 41 women prisoners dead

( प्रगत भारत । pragatbharat.com) Honduras Prison Riot: अमेरिकी देश होंडुरासच्या (Honduras) एका महिला जेलमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल आणि जाळपोळ झाली आहे. यामध्ये तब्बल 41 महिला कैद्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामधील काहींचा मृत्यू गोळीबारात झाला असून, काहीजणी जिवंत जळाल्या आहेत. मृत्यू झालेल्या सर्व महिला कैद्यांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान होंडुरासचे अध्यक्ष कॅस्ट्रो (Xiomara Castro) यांनी ही दंगल पूर्वनियोजित होती असा आरोप केला आहे.  रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी वकील कार्यालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार होंडुरासची राजधानी तेगुसीगाल्पानपासून जवळपास 20 किमी अंतरावर असणाऱ्या या जेलमध्ये 900 महिला कैदी आहेत. सेंट्रो फेमेनिनो…

Read More