( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19 Update: भारतात कोरोनाच्या रूग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून येतेय. कोरोनाच्या वाढत्या रूग्णांमुळे आरोग्य मंत्रालयाची चिंता अधिक वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी गेल्या 24 तासांमध्ये 160 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे एकूण रूग्णसंख्या 1886 पर्यंत पोहोचली आहे. तर 2 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक आणि केरळमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा संसर्गामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आणि थंडीच्या स्थितीमुळे 5 डिसेंबर 2023 नंतर संसर्गाची प्रकरणं वाढलीयेत. 31 डिसेंबर 2023 रोजी एकाच दिवसात…
Read MoreTag: country
Big increase in the number of Corona patients in the country 12 people died in 24 hours
( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona Virus: कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. दिवसेंदिवस वाढत असलेली रूग्णसंख्या आरोग्य विभागाचं टेन्शन वाढतेय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी भारतात कोविड-19 चे 761 रुग्ण आढळले. शिवाय आकडेवारीनुसार, 12 नवीन मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील एक्टिव्ह कोरोना प्रकरणं 4,423 वरून 4,334 पर्यंत कमी झाली. एक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये सध्या 1,249, कर्नाटकात 1,240, महाराष्ट्रात 914, तामिळनाडूमध्ये 190, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमध्ये 128 एक्टिव्ह प्रकरणं आहेत. मृत्युमुखी पडलेल्या 12 जणांपैकी 5 जण केरळमधील होते. कर्नाटकात चार,…
Read MoreCorona spreading again in the country Death records of two patients in the last 24 hours
( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19: देशात पुन्हा एकदा कोरोना हात-पाय पसरू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत होणारी वाढ पाहता आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालायने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या एकूण 760 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे यामध्ये कोरोनानुळे 2 रूग्णांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. एक्टिव्ह रूग्णसंख्येत झाली वाढ आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, नव्या प्रकरणं समोर आल्याने देशातील एकूण एक्टिव्ह प्रकरणांची संख्या 4,423 वर जाऊन पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत केरळ आणि कर्नाटकमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी…
Read MoreCorona terror in the country once again 5 patients lost their lives due to the virus
( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona New Variant JN.1: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णंसंख्येत वाढ होताना दिसतेय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रूग्णंसंख्येमुळे आरोग्य विभाग देखील चिंतेत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 797 कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहे. यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 4091 पर्यंत पोहोचली आहे. यावर्षी 19 मे नंतर पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिलीये. 24 तासांत 5 रूग्णांचा मृत्यू केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला…
Read MoreIndia is my country Singer Shubneet Singh post after criticism for supporting Khalistan
( प्रगत भारत । pragatbharat.com) कॅनडियन (Canada) पंजाबी गायक शुभनीत सिंग (Punjabi singer Shubh) सध्या चर्चेत आहे. आपल्या गाण्यांमुळे चर्चेत आलेला 26 वर्षीय शुभनीत मात्र त्याच्या एका पोस्टमुळे वादात सापडला आहे. कॅनडा आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान शुभनीतवर (Shubhneet Singh) खलिस्तानींना (Khalistan) पाठिंबा दिल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर मुंबईत होणारा त्याचा मोठा कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे. विराट कोहली, केएल राहुल यासारख्या दिग्गजांनी त्याला सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. वाढता विरोध पाहता शुभनीतने या सगळ्यावर आपलं मौन सोडलं आहे. शुभनीतने सोशल मीडियावर आपली बाजू मांडली आहे. भारतातील त्याचे शो रद्द…
Read MoreIndia Politics early elections to the Lok Sabha in the country modi government
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी देशातील आाजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; मोदी सरकार आणणार ‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक?
Read MoreIndia is the first country in the world to land a lunar rover on the South Pole
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Landing : चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाली. भारतानं नवा इतिहास घडवला. 23 ऑगस्टला बरोबर 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान (Chandrayaan) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं. अमेरिका, रशिया आणि चीननं या देशांनी आधी चंद्रावर स्वारी केलीय. मात्र दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत (India) जगातला पहिलाच देश ठरलाय. त्यामुळं अंतराळ क्षेत्रातली भारत आता नवी महापॉवर (Super Power) बनलाय. खरंतर पृथ्वीवर दिसते ती चंद्राची एकच बाजू. जी बाजू दिसत नाही तिला दक्षिण ध्रुव किंवा चंद्राची डार्क साईड म्हटलं जातं. या डार्क साईडच्या बाजूला उतरून तिथली रहस्य जाणून…
Read MoreIndependence Day 2023 Even though the country became independent in 1947 India did not include this part
( प्रगत भारत । pragatbharat.com) Independence Day 2023 : 15 ऑगस्ट हा प्रत्येक देशवासीयांसाठी मोठ्या गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस मानला जातो. यंदाच्या वर्षी आपण 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा (Independence Day) करणार आहोत. याच दिनानिमित्त आपण देशाच्या स्वातंत्र्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त झालेला भारत सध्याच्या भारतापेक्षा वेगळा होता. त्यावेळी देशातील बरेच महत्त्वाचे भाग स्वतंत्र भारताचा भाग नव्हते. जाणून घेऊया 1947 नंतर भारतातील कोणत्या राज्यांना स्वातंत्र्य मिळालं. हैदराबाद स्वातंत्र्य काळात हैदराबाद संस्थानावर निजामाचे राज्य होतं. यावेळी ज्यांना भारत किंवा…
Read MoreChandrayaan 3 launched to the moon see what will benefit the country and the world
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan-3 Launch : श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन (sriharikota satish dhawan space centre) Chandrayaan-3 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 14 जुलैला घडाळ्यात 2 वाजून 35 मिनिटं झाली आणि भारताने अंतराळात एक नवीन इतिहास रचला. चांद्रयान 3 ने देशातल्या कोट्यवधी लोकांची आशा बनून निधड्या छातीनं श्रीहरीकोटातून उड्डाण केलं. लॉन्चिंगसाठी LVM-3-M4 रॉकेटचा वापर करण्या आलं आहे. सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरचा प्रवास करुन चांद्रयान-3 हे 23 किंवा 24 ऑगस्टला चंद्रावर उतरेल. चांद्रयान-3 मिशन भारतासाठी (India) अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. चांद्रयान चंद्रावर उतरेल तेव्हा अमेरिका, रशिया आणि…
Read MoreRiot in American Country Honduras 41 women prisoners dead
( प्रगत भारत । pragatbharat.com) Honduras Prison Riot: अमेरिकी देश होंडुरासच्या (Honduras) एका महिला जेलमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल आणि जाळपोळ झाली आहे. यामध्ये तब्बल 41 महिला कैद्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामधील काहींचा मृत्यू गोळीबारात झाला असून, काहीजणी जिवंत जळाल्या आहेत. मृत्यू झालेल्या सर्व महिला कैद्यांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान होंडुरासचे अध्यक्ष कॅस्ट्रो (Xiomara Castro) यांनी ही दंगल पूर्वनियोजित होती असा आरोप केला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी वकील कार्यालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार होंडुरासची राजधानी तेगुसीगाल्पानपासून जवळपास 20 किमी अंतरावर असणाऱ्या या जेलमध्ये 900 महिला कैदी आहेत. सेंट्रो फेमेनिनो…
Read More