Corona terror in the country once again 5 patients lost their lives due to the virus

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corona New Variant JN.1: देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णंसंख्येत वाढ होताना दिसतेय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या रूग्णंसंख्येमुळे आरोग्य विभाग देखील चिंतेत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 797 कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहे. यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 4091 पर्यंत पोहोचली आहे. यावर्षी 19 मे नंतर पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिलीये. 24 तासांत 5 रूग्णांचा मृत्यू केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला…

Read More

Surat 4 Days Old Baby Saves Lives Of 6 People Becomes Youngest Organ Donor In India; चार दिवसांच्या नवजात बालकाने दिले 6 जणांना जीवनदान, भारतातील पहिला सर्वात कमी वयाचा अवयवदाता

( प्रगत भारत । pragatbharat.com) गुजरातमधील सुरतमध्ये एका 4 दिवसांच्या नवजात बालकाने 6 मुलांना नवे जीवन दिले आहे. या नवजात बालकाचे अवयव या मुलांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आले आहेत. या नवजात बालकाचा जन्म झाला तेव्हा तो जन्मापासूनच ब्रेन डेड होता, असे सांगण्यात आले आहे. यानंतर त्याच्या पालकांनी नवजात बालकाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. गुजरातमधील सुरतमधून ही माहिती समोर आहे. ज्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. वस्त्रोद्योगात देशात आणि जगात नाव गाजवणारे सुरत आता अवयवदानातही आघाडीवर आहे. वास्तविक, सुरत शहरात अवघ्या 4 दिवसांच्या नवजात अर्भकाचे अवयव दान करण्यात आले आहेत. हे नवजात…

Read More

Ketu entry into Virgo can bring happiness in the lives of people of many zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ketu Gochar In Kanya: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनंतर राशीमध्ये बदल करतात. यामध्ये राहू व्यतिरिक्त केतू हा देखील पापी ग्रह मानला जातो. केतू एका राशीत सुमारे दीड वर्ष राहतो. केतूच्या राशीतील बदलाचा परिणाम व्यावसायिक जीवन, वैयक्तिक जीवन, प्रेम जीवन, करिअर आणि लोकांच्या आरोग्यावर होतो.  आगामी काळात केतू त्याच्या राशीमध्ये बदल करणर आहे. येत्या 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 2:13 वाजता केतू ग्रह तूळ राशीतून बाहेर पडणार आहे. यावेळी तो बुध ग्रहाच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. केतूच्या या गोचरमुळे अनेक राशींच्या समस्या…

Read More

Grandfather snatched mobile phone from his hand two sisters ended their lives by hanging themselves;आजोबांनी हातातून मोबाईल हिसकावला, दोन बहिणींनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sisters Sucide: एकाच वेळेस घरातील दोन बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अलीगडमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला असून परिसरामध्ये खळबळ माजली आहे. हातातून मोबाईल हिसकावल्याचे निमित्त झाले आणि काही क्षणातच मुलींनी आपले आयुष्यच संपवून टाकले. याला घरातले आजोबा निमित्त ठरले. दोन चुलत बहिणी घरातील सदस्यांना न सांगता मोबाईल बाळगायच्या आणि गुपचूप बोलत राहायच्या. मुलींचे आजोबा नथ्थू सिंह हे शेतात काम करत होते. त्यांनी मुलींना फोनवर बोलताना पाहिले. नातवंड अभ्यास सोडून फोनवर बोलताना पाहिल्याने त्यांना राग आला. यानंतर वृद्ध आजोबांनी दोघींकडून फोन हिसकावून घेतला. …

Read More

Shani Gochar 20 months Saturn will poison the lives of these zodiac signs including Cancer have to be very alert

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Gochar Bad Effect : ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. याशिवाय प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनी कोणत्याही राशीत अडीच वर्षे राहतो. यंदाच्या वर्षी 17 जानेवारी 2023 रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश केला होता. शनी आता  29 मार्च 2025 पर्यंत या राशीत राहणार आहे. शनीच्या या गोचरमुळे काही राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र याचा परिणाम काही राशींवर नकारात्मकरित्या देखील पडणार आहे. यावेळी या राशींच्या लोकांना 2025 पर्यंत…

Read More

After 4 days a big storm will come in the lives of these people, Rahu-Ketu will move in reverse with Shani

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Vakri 2023 : शनी वक्री होत असल्याने काही राशीच्या लोकांना संभाळून राहावे लागणार आहे. शनी बरोबर राहू-केतू हेही वक्री होणार आहे. 17 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री होणार आहे. आणि राहू-केतू शनीच्या सहवासात वक्री होतील. त्याचा प्रभाव विशेषतः या 4 राशींवर दिसून येईल. ज्योतिष शास्त्रानुसार, शनिवार, 17 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री होत आहे. त्यामुळे शनी स्वतःच्या राशीत सहा महिने मागे जात आहे. अशा स्थितीत शनिबरोबरच इतर दोन ग्रह ऑक्टोबरपर्यंत वक्री होतील. येत्या 6 महिन्यात 3 ग्रहांची वक्री चाल होणार आहे. ग्रहांच्या…

Read More