Grandfather snatched mobile phone from his hand two sisters ended their lives by hanging themselves;आजोबांनी हातातून मोबाईल हिसकावला, दोन बहिणींनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sisters Sucide: एकाच वेळेस घरातील दोन बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अलीगडमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला असून परिसरामध्ये खळबळ माजली आहे. हातातून मोबाईल हिसकावल्याचे निमित्त झाले आणि काही क्षणातच मुलींनी आपले आयुष्यच संपवून टाकले. याला घरातले आजोबा निमित्त ठरले. दोन चुलत बहिणी घरातील सदस्यांना न सांगता मोबाईल बाळगायच्या आणि गुपचूप बोलत राहायच्या. मुलींचे आजोबा नथ्थू सिंह हे शेतात काम करत होते. त्यांनी मुलींना फोनवर बोलताना पाहिले. नातवंड अभ्यास सोडून फोनवर बोलताना पाहिल्याने त्यांना राग आला. यानंतर वृद्ध आजोबांनी दोघींकडून फोन हिसकावून घेतला. …

Read More

बाईकवरुन आलेल्या चोराने हिसकावले महिलेच्या कानातले; पकडताच कचाकचा चावून गिळले आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : गेल्या अनेक दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या (Chain Snatching) घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. महिलांना हेरून त्यांच्या दागिने हिसाकवून बाईकस्वार पळ काढत असल्याचे अनेक घटनांमध्ये दिसून आले आहे. मात्र दिल्लीत एक विचित्र प्रकार घडलाय. दिल्लीच्या (Delhi News) न्यू उस्मानपूर भागात एक महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने (Gold Earring) चोरून बाईकवरुन पळ काढण्याचा प्रयत्न एका चोराने केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. पीडित महिलेसह स्थानिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. आश्चर्याची बाब म्हणजे महिलेचे चोरी झालेले कानातले चोराकडे सापडलेच नाहीत. न्यू उस्मानपूर परिसरात एका महिलेच्या…

Read More