( प्रगत भारत । pragatbharat.com) Sultan Murder : मध्य प्रदेशमधल्या भोपाळमध्ये (Bhopal) ट्रेनिंग सेंटरमध्ये हत्या करण्यात आलेल्या सुल्तान श्वानाचा मृतदेह पोलिसांनी कबरीतून बाहेर काढत पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. पोस्टमॉर्टेमच्या रिपोर्टनंतर सुल्तानची (Sultan) हत्या धाली होती की नैसर्गिक मृत्यू झाला होता हे स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. ट्रेनरला पोलिसांनी अटक करुन त्याला जामिनावर सोडण्यात आलं. हे प्रकरण सध्या देशभरात चांगलंच गाजत आहे. प्राणी प्रेमींनी क्रुर ट्रेनरला कठोर शिक्षेची मागणी केली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कॅम्पेनही चालवलं जात आहे. ट्रेनिंग सेंटरमध्ये हत्या?शाजापूर जिल्ह्यातील कालापीपल इथे राहाणारे उद्योगपती निखिल…
Read MoreTag: Hanging
Grandfather snatched mobile phone from his hand two sisters ended their lives by hanging themselves;आजोबांनी हातातून मोबाईल हिसकावला, दोन बहिणींनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sisters Sucide: एकाच वेळेस घरातील दोन बहिणींनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अलीगडमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला असून परिसरामध्ये खळबळ माजली आहे. हातातून मोबाईल हिसकावल्याचे निमित्त झाले आणि काही क्षणातच मुलींनी आपले आयुष्यच संपवून टाकले. याला घरातले आजोबा निमित्त ठरले. दोन चुलत बहिणी घरातील सदस्यांना न सांगता मोबाईल बाळगायच्या आणि गुपचूप बोलत राहायच्या. मुलींचे आजोबा नथ्थू सिंह हे शेतात काम करत होते. त्यांनी मुलींना फोनवर बोलताना पाहिले. नातवंड अभ्यास सोडून फोनवर बोलताना पाहिल्याने त्यांना राग आला. यानंतर वृद्ध आजोबांनी दोघींकडून फोन हिसकावून घेतला. …
Read More