मोबाईल चार्ज करताना तुम्हीपण या चुका करता का? आत्ताच सावध व्हा, अन्यथा… |tips to charge your mobile correctly and efficiently

( प्रगत भारत । pragatbharat.com) Smartphone Charging Tips: मोबाईल फोन हा आपल्या आयुष्यातील सर्वात अविभाज्य घटक बनला आहे. लोक आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोबाईल फोनवर अवलंबून असतात. फोनवर बोलण्याव्यतिरिक्त सोशल मीडिया अॅप्स ते ऑफिसच्या कामांसाठीही फोनचा वापर केला जातो. त्याचबरोबर गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठीही आता फोनचा वापर करतात. त्यामुळं तुमच्या स्मार्टफोनची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. मोबाईल फोन चार्ज करणे खूप गरजेचे आहे. मात्र, अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की फोन चार्ज करत असताना अचानक फोनला आग लागली किंवा फोनची बॅटरी फुटली. असे अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या…

Read More

5 year old girl died of heart attack while watching cartoon on Mobile phone in up crime News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Attack in Kids : हृदयविकाराचा झटका ही एक जीवघेणी स्थिती आहे जी अनेकदा मोठ्या वयाच्या लोकांमध्ये दिसून येते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लहान मुलांना देखील हार्ट अटॅक (Heart Attack) येऊ शकतो. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एका 5 वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलवर कार्टून पाहताना हार्ट अटॅक आला अन् आईच्या समोर चिमुकलीचा मृत्यू झाला. हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात ही घटना (UP Crime News) घडली आहे.  झालं असं की, हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात एक चिमुकली आपल्या…

Read More

Parents Are More Mobile Addicted than Kids Says Reports Mobile Addition Effects in Marathi; पालकाचं मुलांपेक्षा मोबाईलवरच जास्त प्रेम, अहवालातून धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cell Phone-Addicted Parents: मोबाईल फोनचे महत्त्व आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु एका सर्वेक्षणानुसार 90 टक्क्यांहून अधिक पालक आणि मुले परस्पर नात्यांमध्ये अपराधीपणाची भावना आहे. अनेक लोकांच असं म्हणणं आहे की, ते मोबाईलशिवाय राहू शकत नाही. या माहितीबाबत एक रिसर्च करण्यात आला. यामध्ये आलेली आकडेवारी प्रत्येकालाच स्तब्ध करणारी आहे. मात्र सत्य स्वीकारून त्यावरून तुम्ही जेवढ्या लवकर या सगळ्यावर मार्ग काढाल ते तुमच्यासाठी आणि मुलांसाठी जास्त चांगल आहे.  1500 पालकांवर केला रिसर्च मोबाइल फोन उत्पादक कंपनी Vivo, सायबर मीडिया रिसर्चच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षांपासून मोबाइल फोनच्या सवयींवर…

Read More

technology mobile new sim card rule change from 1 december 2023 in india

( प्रगत भारत । pragatbharat.com) New SIM Card Rules: देशात 1 डिसेंबर 2023 पासून सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे सर्व बदल दोन महिन्यांपूर्वी अंमलात आणले जाणार होते, पण सरकारने अंमलबजावणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. आता 1 डिसेंबर 2023 पासून सिम (SIM Card) खरेदी करण्यासाठी, तुम्हाला नवीन नियमांचे पालन करावं लागणार आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर देशात सायबर फसवणुकीच्या घटना कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सायबर गुन्हेगारीत (Cyber Crime) मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने हे नियम जारी केले आहेत. एकाचवेळी जास्त सिमकार्ड खरेदी…

Read More

Extra Maritial Affair Bihar Wife ran away with her lover after getting mobile Gift From Husband Marathi News;नवऱ्याने गिफ्ट केला मोबाईल, फोनवर बोलत बायको प्रियकरासोबत पळाली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband Wife News: पती आपल्या पत्नीच्या प्रेमापोटी दिवसरात्र एक करतो, तिला छान वाटावं म्हणून गिफ्ट देतो. पण काही दिवसातच पत्नी दुसऱ्यासोबत पळून जाते. हो अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. बिहारच्या बांका जिल्ह्यात पतीला पत्नीला मोबाईल भेट देणं महागात पडलं आहे. मोबाईल मिळाल्यानंतर पत्नीला गरीब, मेहनती पतीचा विसर पडला. त्याच मोबाईलवर बोलत बोलत ती प्रियकरासह पळून गेली. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. बांका जिल्हा पोलिसांनी या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. ही आश्चर्यकारक प्रेमकथा अमरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील आहे. जिथे पीडित पती हा नेपाळमध्ये राहतो…

Read More

Mathura train accident drunk railway worker on mobile Phone Insight CCTV Footage;मोबाईलच्या नादात ट्रेन चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरा अपघाताचे इनसाइट CCTV फुटेज समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mathura Train Accident CCTV Footage:  मथुरा येथे मंगळवारी झालेल्या रेल्वे अपघातानंतर देशभरात खळबळ उडाली होती. यानंतर हा अपघात नेमका कसा झाला? यासाठी संयुक्त तपास करण्यात आला. या अहवालात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ट्रेन ऑपरेशन दरम्यान, रेल्वे कर्मचारी त्याच्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहत होता आणि तो थोडासा स्तब्ध होता. त्याने मादक द्रव्याचे सेवनही केले होते अशी माहिती सूत्रांनी दिली. मथुरा जंक्शन रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर ही घटना समोर आली होती. अहवालात रेल्वे अपघाताचे प्रथमदर्शनी कारण नमूद करण्यात आले. ‘क्रू व्हॉईस अँड व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टीम’नुसार…

Read More

Mobile खरेदी करण्यासाठी कधी आहे शुभ मुहूर्त? गणेश चतुर्थीपासून ‘या’ दिवशी घ्या तुमचा आवडता मोबाईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mobile Phone Buy 2023 : लवकरच गणपती आगमनासोबत आता सणासुद्दीला सुरुवात होणार आहे. सणासुद्दीतील शुभ मुहूर्तावर अनेक जण घरातील वस्तूसह सोन्याच्या दागिनींची खरेदी करतात. एसी, फ्रीज, टीव्हीसह मोबाईल फोन सर्वसामान्य खरेदी करतात. अशातच Apple ने नवीन Apple Watch 9 मालिका त्यांच्या नवीन iPhone 15 pro आणि iPhone 15 Pro Max सोबत लॉन्च केला आहे. सणाची रेलचेल पाहाता आता मोबाईल कंपन्यांही त्याचे नवीन मॉडेल मोबाईरल प्रेमींसाठी घेऊन येणार आहेत. (Mobile Phone Buy 2023 shubh muhurat 2023 ganesh chaturthi 2023 and october november month) हिंदू धर्मात शुभ…

Read More

technology world first mobile price company and name know the details

( प्रगत भारत । pragatbharat.com) World First Mobile: आज प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोनवर (Mobile) अवलंबून आहे. आजच्या आधुनिक युगात मोबाईलशिवाय जगणे शक्य नाही. शॅपिंग असो किंवा घरी जेवण ऑर्डर करणे असो, ऑनलाइन पेमेंट करणे असो, प्रत्येक जण यासाठी मोबाईलचा वापर करतो. आज मोबाईलच्या 170 कंपन्या बाजारात आहे आणि त्या 170 कंपन्यांचे लाखो मोबाईल आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जगातला पहिला मोबाईल (World First Mobile) कोणत्या कंपनीचा होता? त्या मोबाईलची किंमत किती होती? अनेक लोकांना याची पुरेशी माहिती नाही. आज आम्ही, तुम्हाला सांगणार आहोत की जगातला पहिला मोबाईल कोणी बनवला…

Read More

Viral Video Little Boy addicted to Mobile Mother Enters in room;चिमुरड्याला लागले मोबाईचे व्यसन, अभ्यास करताना आईला ‘असे’ बनवले उल्लू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: आजकाल प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाईल पाहायला मिळतो. त्यामुळे लहान मुले, वृद्ध असो की तरुण, आजकाल प्रत्येकाला फोनचे व्यसन लागले आहे. पण हे व्यसन मुलांसाठी योग्य नाही. आमच्या काळात मोबाईल नव्हता म्हणून चांगले शिक्षण करु शकलो, असे अनेकजण म्हणताना आपण पाहतो. हे खरंच आहे. कारण सध्या मुलांना लहानपणापासूनच हातात मोबाईल मिळतो. आणि कालांतराने त्यांना त्याचे व्यसन जडते.  मुलांनी जास्त फोन वापरल्यास त्याचा मानसिक विकास आणि डोळ्यांवर परिणाम होतो. आणि यामुळेच पालकांना मुलांवर लक्ष ठेवावे लागते. मुलांना फोनपासून दूर ठेवावे लागते. पण आजची मुलंही कमी…

Read More

UP Mother and son died due to mobile Charger Current;मोबाईल चार्जरने केला घात, मध्यरात्री आई-मुलाचा घेतला जीव, मन सुन्न करणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mother and Son Died: मोबाईल चार्जर ही प्रत्येकाच्या घरात आढळणारी, सर्वसाधारण दिसणारी वस्तू असते. पण हाच चार्जर कोणाच्या मृत्युचे कारण ठरु शकतो का? हो मोबाईल चार्जने आई आणि मुलाचा मृत्यू ओढावला आहे. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये ही घटना घडली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  सीतापूरच्या रामपूर मथुरातील भगवतीपूर गावात रोहित जयस्वाल आणि त्याची आई रामशेली जैस्वाल एकाच खोलीत झोपले होते. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहिल्यानंतर रोहितने फोन चार्जिंगला लावला आणि त्याच्याजवळ कॉटवर ठेवून तो झोपी गेला. दरम्यान मध्य रात्री मोबाईल चार्जरमधून…

Read More