Mathura train accident drunk railway worker on mobile Phone Insight CCTV Footage;मोबाईलच्या नादात ट्रेन चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरा अपघाताचे इनसाइट CCTV फुटेज समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mathura Train Accident CCTV Footage:  मथुरा येथे मंगळवारी झालेल्या रेल्वे अपघातानंतर देशभरात खळबळ उडाली होती. यानंतर हा अपघात नेमका कसा झाला? यासाठी संयुक्त तपास करण्यात आला. या अहवालात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ट्रेन ऑपरेशन दरम्यान, रेल्वे कर्मचारी त्याच्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहत होता आणि तो थोडासा स्तब्ध होता. त्याने मादक द्रव्याचे सेवनही केले होते अशी माहिती सूत्रांनी दिली. मथुरा जंक्शन रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर ही घटना समोर आली होती. अहवालात रेल्वे अपघाताचे प्रथमदर्शनी कारण नमूद करण्यात आले. ‘क्रू व्हॉईस अँड व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टीम’नुसार…

Read More

आधी पत्नीला संपवले मग न्याय मागायला गेला; 17 वर्षांनंतर स्वतःच्याच जाळ्यात असा अडकला|TN worker blamed for Kerala woman’s murder 17 yrs ago

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerla Husband Murder Wife: पत्नीच्या मृत्यूनंतर तो कित्येक दिवस अस्वस्थ होता. पत्नीच्या हत्येनंतर अनेक वर्ष त्याने कोर्ट-कचेरी केली. तिला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या. नातेवाईक, शेजाऱ्यांनी त्याला दिलासा दिला. वर्ष उलटले तरीही पत्नीच्या मारेकऱ्याचा शोध लागला नाही. बघता बघता 17 वर्षे झाली तरीही हत्येचा उलगडा झाला नाही. पत्नीचे मारेकरी लवकरच सापडतील अशी त्याला आशा होती. मात्र एकदिवस असं काही घडलं की पतीच तुरुंगात गेला. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी घटना केरळमध्ये घडली आहे.  केरळातील पुलदा गावातील 50 वर्षांच्या रमा देवी या त्यांचा पती जनार्दन नायरसोबत…

Read More

Sex Worker Life woman who dreamed of becoming a business woman entered prostitution;’फक्त 3 महिने कर..’ बिझनेस वुमन बनण्याचे स्वप्न असलेली महिला अशी आली वेश्याव्यवसायात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sex Worker Life: सेक्स वर्कर असणाऱ्या बहुतांश महिला स्वत:च्या मर्जीने या क्षेत्रात आलेल्या नसतात. आजुबाजूची परिस्थिती, अन्याय, सामाजिक अस्थिरतेला बळी पडून त्यांना या क्षेत्रात जबरदस्ती टाकले जाते. गरिबी, अंधार, आजारांची भीती आणि रोज मरणे हे सेक्स वर्कर्सचे जीवन बनले आहे. त्यांना झोपडपट्टीत राहण्यास भाग पाडले जाते. ज्यात त्यांचे बालपण संपण्यापूर्वीच तुडवले जाते. जीवनाचा अर्थ समजेपर्यंत आयुष्य अंथरुणावर पडून जाते. अशीच एक वेदनादायक कथा नायजेरियात राहणाऱ्या डायमंडने (नाव बदलले आहे) कथन केली आहे. डायमंडला हेअरस्टायलिस्ट व्हायचं होतं. तिला एक बिझनेस वुमेन बनून जगाचा प्रवास करायचा होता.…

Read More