Why was Maxwell unconscious Was the player really drunk Finally the true story came out

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cricket Australia: गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसतेय. असा दावा केला जातोय की, ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडू ग्लेन मॅक्सवेल बेशुद्ध झाला होता. दरम्यान आता तपासणीनंतर यासंदर्भातील संपूर्ण कहाणी समोर आली आहे. झालं असं होतं की, गेल्या आठवड्यात अॅडलेडमध्ये रात्री उशिरा दारूच्या सेवनाने तो बेशुद्ध झाला आणि त्याला उठवल्यानंतरही तो शुद्धीत येऊ शकला नाही. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. एका अहवालात ही बाब समोर आली आहे.  ज्यावेळी ग्लेन मॅक्सवेलबाबत बातम्या समोर येऊ लागल्या तेव्हा, त्याला रूग्णालयात का दाखल…

Read More

Mathura train accident drunk railway worker on mobile Phone Insight CCTV Footage;मोबाईलच्या नादात ट्रेन चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरा अपघाताचे इनसाइट CCTV फुटेज समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mathura Train Accident CCTV Footage:  मथुरा येथे मंगळवारी झालेल्या रेल्वे अपघातानंतर देशभरात खळबळ उडाली होती. यानंतर हा अपघात नेमका कसा झाला? यासाठी संयुक्त तपास करण्यात आला. या अहवालात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ट्रेन ऑपरेशन दरम्यान, रेल्वे कर्मचारी त्याच्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहत होता आणि तो थोडासा स्तब्ध होता. त्याने मादक द्रव्याचे सेवनही केले होते अशी माहिती सूत्रांनी दिली. मथुरा जंक्शन रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर ही घटना समोर आली होती. अहवालात रेल्वे अपघाताचे प्रथमदर्शनी कारण नमूद करण्यात आले. ‘क्रू व्हॉईस अँड व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टीम’नुसार…

Read More