Mathura train accident drunk railway worker on mobile Phone Insight CCTV Footage;मोबाईलच्या नादात ट्रेन चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरा अपघाताचे इनसाइट CCTV फुटेज समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mathura Train Accident CCTV Footage:  मथुरा येथे मंगळवारी झालेल्या रेल्वे अपघातानंतर देशभरात खळबळ उडाली होती. यानंतर हा अपघात नेमका कसा झाला? यासाठी संयुक्त तपास करण्यात आला. या अहवालात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ट्रेन ऑपरेशन दरम्यान, रेल्वे कर्मचारी त्याच्या मोबाईल फोनवर काहीतरी पाहत होता आणि तो थोडासा स्तब्ध होता. त्याने मादक द्रव्याचे सेवनही केले होते अशी माहिती सूत्रांनी दिली. मथुरा जंक्शन रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर ही घटना समोर आली होती. अहवालात रेल्वे अपघाताचे प्रथमदर्शनी कारण नमूद करण्यात आले. ‘क्रू व्हॉईस अँड व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टीम’नुसार…

Read More

…अन् लोकल ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली! रात्री पावणेअकराला घडला विचित्र अपघात

( प्रगत भारत । pragatbharat.com) EMU train climbs on platform: उत्तर प्रदेशमधील मथुरा रेल्वे जंक्शनवर मंगळवारी रात्री एक विचित्र अपघात घडला. शकूरबस्ती-नवी दिल्ली-मथुरा शटल ईएमयू ट्रेन म्हणजे मुंबईकरांच्या भाषेत सांगायचं झाल्यास लोकल ट्रेन मथुरा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर चढल्याने एकच खळबळ उडाली. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. या ईएमयू ट्रेनचं इंजिन प्लॅटफॉर्मवर चढण्याआधीच प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना मोठ्या दुर्घटनेची चाहूल लागल्याने त्यांनी पळ काढल्याने कोणीही जखमी झालं नाही.  नक्की घडलं काय? समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ही ट्रेन मथुरा स्थानकामध्ये पोहचली. यामधील सर्व प्रवासी उतरले. त्यानंतर रात्री 10 वाजून…

Read More

रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर…; लहानशा चुकीमुळं होऊ शकतो कारावास, ‘हा’ नियम कायम लक्षात ठेवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : आशिया खंडातील दुसऱ्या आणि जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वेचं जाळं असणाऱ्या भारतीय रेल्वेमध्ये दर दिवशी एखादी नवी गोष्ट जोडली जाते. या मार्गानं प्रवास करणारे असंख्य प्रवासी दर दिवशी अपेक्षित स्थळी पोहोचतात आणि या सेवेचा उपभोग करतात. मुळात प्रवाशांनाच केंद्रस्थानी ठेवत रेल्वे सर्व योजना आखत असली तरीही याच रेल्वे प्रवासासाठी काही नियमही आखण्यात आले आहेत. काही नियम इतके कठोर आहेत, की तुम्हाला थेट कारावासही होऊ शकतो.  टीटीईकडे लक्ष द्या अन्यथा….  रेल्वे प्रवासादरम्यान टीटीई आपली तिकीट पाहतो ही बाब आपल्यासाठी नवी नही. पण, आपण जेव्हा…

Read More