Not Allowed! एका चुकीमुळं खेळ खल्लास; ‘या’ देशानं अमेरिकी नागरिकाला क्षणात नाकारला प्रवेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) Latest World News: ज्या अमेरिकेत जाण्यासाठीचा व्हिसा मिळवण्यासाठी इतकी धडपड करावी लागते त्याच अमेरिकेच्या नागरिकाला एका देशानं चक्क आजन्म प्रवासबंदी घातली आहे. असं नेमकं का? हे जाणन तुम्हालाही धक्काच बसेल. अमेरिकन नागरिकावर बंदी घालणारा हा देश आहे फिलिपिन्स. इछं एंथोनी लॉरेंस नावाच्या एका प्रवाशाला फिलिपिन्सनं दणका देत या देशात त्याच्या प्रवेशावर आजन्म बंदी घालली आहे.  डिजिटल इमिग्रेशन फॉर्मवर अपमानास्पद शब्द वापरल्यामुळं आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांसोबत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी त्याच्यावर फिलीपीन ब्यूरो ऑफ इमिग्रेशनच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली. फिलीपीन ब्यूरो ऑफ इमिग्रेशन कमिश्नर नॉर्न टैनसिंगको यांनी याबाबतीत…

Read More

क्लर्कच्या एका चुकीमुळं तो झाला करोडपती; 60 वर्षांच्या वृद्धाचे नशीब फळफळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: झटपट श्रीमंत होण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात. अनेकजण पैसे कमवण्यासाठी वेगळे मार्ग पत्करतात. तर, काही त्यांच्या नशीबावर अवलंबून असतात. तर, काही जणांचा नशीबावर इतका विश्वास असतो कधी कधी तो विश्वास सार्थ ही ठरतो. पैसे कमावण्यासाठी एकाने लॉटरीचे तिकिट खरेदी केले अन् त्यानंतर जे झाले त्याने त्याचे नशीबच फळफळले आहे.  अमेरिकेतील इलिनोइसमध्ये राहणाऱ्या मायकल सोपेजस्टलसोबत एक चक्रावणारी घटना घडली आहे.  त्याने लॉटरीचे तिकिट खरेदी केले आपल्याला इतक्या मोठ्या रकमेची लॉटरी लागेल याची त्याला जराही खात्री नव्हती. पण क्लार्कच्या एका चुकीने त्याचे नशीब फळफळले…

Read More

डोकं छाटलं तरी तो कोंबडा 18 महिने जिवंत होता; पण त्या एका चुकीमुळं झाला मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mike the Headless Chicken: एखाद्याचे मुंडके छाटले तर तो जिवंत राहू शकतो का? तुमचेही उत्तर नाही असंच असेल ना. पण 78 वर्षांपूर्वी सर्वांना चकित करणारी घटना घडली होती. अमेरिकेत ही घटना घडली होती. एका शेतकरी कुक्कुटपालन करत होता. एक दिवस शेतकऱ्याने 40 ते 45 कोंबड्या कापल्या. जेव्हा साफ-सफाई करताना कापलेल्या कोंबड्या उचलायला तो गेला तेव्हा एक कोंबडा जिवंत असल्याचे लक्षात आले. त्याने त्याला हात लावताच त्याने धावायला सुरुवात केली. शेतकऱ्याने त्याला उचलून एका टोपलीत बंद करुन ठेवले. डोकं धडापासून वेगळं केल्यानंतरही तो जिवंत कसा राहिला…

Read More

Distance Between Fridge and Wall How to Control Electricity Bill Through Fridge; फ्रिज आणि भिंतीत किती असावे अंतर, या एका चुकीमुळे येतं भरमसाठ बील

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 7 वर्षाच्या मुलीकडून 20 रुपयांचा गुटखा आणि चिप्स मागवले, नंतर घरातच…; सख्ख्या भावांच्या कृत्याने खळबळ

Read More

ADITYA-L1 प्रक्षेपणाचं काऊंटडाऊन सुरु; एका चुकीमुळं इस्रोला मोठा हादरा बसण्याची भीती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya L1: बापरे… कठीणच ते! इस्रोची आणखी एक मोहिम आता अवघ्या काही तासांनी अवकाशाच्या दिशेनं झेपावणार असून, त्याआधीच समोर आली ही महत्त्वाची माहिती. जाणून घ्या…   

Read More

रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर…; लहानशा चुकीमुळं होऊ शकतो कारावास, ‘हा’ नियम कायम लक्षात ठेवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : आशिया खंडातील दुसऱ्या आणि जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वेचं जाळं असणाऱ्या भारतीय रेल्वेमध्ये दर दिवशी एखादी नवी गोष्ट जोडली जाते. या मार्गानं प्रवास करणारे असंख्य प्रवासी दर दिवशी अपेक्षित स्थळी पोहोचतात आणि या सेवेचा उपभोग करतात. मुळात प्रवाशांनाच केंद्रस्थानी ठेवत रेल्वे सर्व योजना आखत असली तरीही याच रेल्वे प्रवासासाठी काही नियमही आखण्यात आले आहेत. काही नियम इतके कठोर आहेत, की तुम्हाला थेट कारावासही होऊ शकतो.  टीटीईकडे लक्ष द्या अन्यथा….  रेल्वे प्रवासादरम्यान टीटीई आपली तिकीट पाहतो ही बाब आपल्यासाठी नवी नही. पण, आपण जेव्हा…

Read More

NASA च्या चुकीमुळे मंगळ ग्रहावर 50 वर्षांपूर्वी सापडलेल्या एलियनचा मृत्यू; वैज्ञानिकाचा खळबळजनक दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) खरंच जगात एलियन्स आहेत का? एलियन्स असतील तर ते कुठं राहतात? एलियन्स नेमके येतात तरी कुठून असे अनेक प्रश्न पडले असतानाच नासाचा चुकीमुळे एलीयनचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. 

Read More

आधीचं लग्न मोडून 15 जोडप्यांना पुन्हा करावं लागणार लग्न; सरकारच्या एका चुकीमुळे मोठा फटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) पश्चिम बंगालच्या कोलकाता आणि आसपासच्या किमान 15 जोडप्यांना पुन्हा लग्न करावं लागणार आहे. कोविड काळात या जोडप्यांनी लग्न केले होते. मात्र आता एका चुकीमुळे त्यांना पुन्हा लग्नबंधनात अडकावं लागणार आहे.

Read More

नसते धाडस जिवावर बेतले! एका चुकीमुळे 68 व्या मजल्यावरुन पडून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Daredevil Fall Form Skyscraper Dies: त्याला इमारतीच्या वॉचमनने अडवलं होतं. मात्र आपल्याला मित्राकडे जायचं आहे असं सांगून तो लिफ्टमध्ये पळून गेला. नंतर बराच वेळ तो कोणाला सापडला नाही. मात्र त्याचा शोध सुरु असतानाच तो इमारतीवरुन खाली पडला.

Read More

कर चुकवण्यासाठी खोटे पुरावे जोडताय? एका चुकीमुळे भरावा लागेल 200 टक्के दंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : ITR Filing 2023- 24 : गेल्या काही दिवसांमध्ये आयकर (Income Tax) वाचवण्यासाठी पगारदार वर्गातून आयकर विवरण पत्रात (ITR) खोटी माहिती देऊन रिफंड मिळवण्याचे प्रकार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. उदाहर्णार्थ आपल्या रक्ताच्या नातेवाईकाच्या नावानेच असलेल्या घरांमध्ये राहण्याचे भाडे दिल्याचे दाखवून अनेक पगारदार घरभाडे भत्त्यापोटी मिळालेल्या रक्कमेवरचा कर चुकवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.  प्रत्यक्षात असे कोणतेही घरभाडे न देताच आयकर कायद्यातील सवलतींचा फायदा घेण्याचा हा प्रकार सर्रास केला जातो. पण यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी आयकर विभाग सज्ज झालाय. आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा (AI) मदतीनं…

Read More