क्लर्कच्या एका चुकीमुळं तो झाला करोडपती; 60 वर्षांच्या वृद्धाचे नशीब फळफळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: झटपट श्रीमंत होण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात. अनेकजण पैसे कमवण्यासाठी वेगळे मार्ग पत्करतात. तर, काही त्यांच्या नशीबावर अवलंबून असतात. तर, काही जणांचा नशीबावर इतका विश्वास असतो कधी कधी तो विश्वास सार्थ ही ठरतो. पैसे कमावण्यासाठी एकाने लॉटरीचे तिकिट खरेदी केले अन् त्यानंतर जे झाले त्याने त्याचे नशीबच फळफळले आहे.  अमेरिकेतील इलिनोइसमध्ये राहणाऱ्या मायकल सोपेजस्टलसोबत एक चक्रावणारी घटना घडली आहे.  त्याने लॉटरीचे तिकिट खरेदी केले आपल्याला इतक्या मोठ्या रकमेची लॉटरी लागेल याची त्याला जराही खात्री नव्हती. पण क्लार्कच्या एका चुकीने त्याचे नशीब फळफळले…

Read More