‘मोदी खोटं बोलत आहेत! स्थानिक सांगतात की, चीनने…’; भारत-चीन सीमेवरुन राहुल गांधींचा गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Is Lying Rahul Gandhi Over China Issue: काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे सध्या लडाखच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी पँगाँग येथील तलाव परिसराला भेट दिली. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर थेट भारत-चीन सीमेवरुन निशाणा साधला आहे. “लडाखमधील लोकांनी मला सांगितलं की येथे चिनी लष्कराने घुसखोरी केली आहे. गुरं चारण्यासाठी हे लोक जिथे जायचे तिथं आता त्यांना राजा येत नाही. लडाखमध्ये सगळेजण हेच सांगत आहे. पंतप्रधानांनी सांगितलं आहे की एक इंच जमीनही…

Read More

फॉलोअर्स वाढवण्यासाठी केला लैंगिक छळ झाल्याचा खोटा आरोप; सत्य समोर आलं अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : सोशल मीडिया हे मनोरंजनासोबत कमाईचं एक साधन बनवलं आहे. काही कष्ट न करता त्यावर व्हिडीओ आणि रील बनवून तुम्ही फॉलोअर्स जोरावर कमाई केली जाते. अनेक तरुणांसोबत या सोशल मीडियाने वेड लावलं आहे. अगदी जीव धोक्यात घालून प्रसिद्धी साठी व्हिडीओ तयार केले जातं आहे. यूजर्स नको त्या गोष्टी करुन फॉलोअर्सची संख्या वाढविण्यासाठी आणि प्रसिद्धाच्या ओघात चुकीची पाऊले उचलतं आहेत. याच सोशल मीडियावर फॉलोवरची संख्या वाढविण्यासाठी तरुणीने धक्कादायक कृत्य केलं आहे.  चीनमधील एका 24 वर्षीय Influencer ला तिचं हे कृत्य महागात पडलं आहे. या तरुणीने सोशल…

Read More

कर चुकवण्यासाठी खोटे पुरावे जोडताय? एका चुकीमुळे भरावा लागेल 200 टक्के दंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : ITR Filing 2023- 24 : गेल्या काही दिवसांमध्ये आयकर (Income Tax) वाचवण्यासाठी पगारदार वर्गातून आयकर विवरण पत्रात (ITR) खोटी माहिती देऊन रिफंड मिळवण्याचे प्रकार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. उदाहर्णार्थ आपल्या रक्ताच्या नातेवाईकाच्या नावानेच असलेल्या घरांमध्ये राहण्याचे भाडे दिल्याचे दाखवून अनेक पगारदार घरभाडे भत्त्यापोटी मिळालेल्या रक्कमेवरचा कर चुकवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.  प्रत्यक्षात असे कोणतेही घरभाडे न देताच आयकर कायद्यातील सवलतींचा फायदा घेण्याचा हा प्रकार सर्रास केला जातो. पण यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी आयकर विभाग सज्ज झालाय. आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा (AI) मदतीनं…

Read More

“15 वर्षं खोटं बोलून बोलून मी आता थकलोय”, तरुणाने थेट पोलिसांना लावला फोन, जे सांगितलं ते ऐकून पोलीसही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: एखादा गुन्हा केल्यानंतर त्याच्यासोबत आयुष्यभर जगणं अनेकदा कठीण असतं. आपल्या हातून गुन्हा घडलाय याची जाणीव सतत होत असल्याने मनात अपराध्याची भावना कायम असते. अशाचप्रकारे एका तरुणाला 15 वर्षांपूर्वी केलेला गुन्हा छळत होता. यानंतर त्याने पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आपण वारंवार खोटं बोलू थकलो असल्याचं सांगत त्याने पोलिसांना फोन लावला आणि 15 वर्षांपूर्वी केलेल्या त्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने फोनवर जे काही सांगितलं ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.  तरुणाने पोलिसांना फोन करुन आपण केलेल्या गुन्ह्याची माहिती दिली. 15 वर्षांपूर्वी त्याने काही कारण नसताना…

Read More