‘मोदी खोटं बोलत आहेत! स्थानिक सांगतात की, चीनने…’; भारत-चीन सीमेवरुन राहुल गांधींचा गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Is Lying Rahul Gandhi Over China Issue: काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे सध्या लडाखच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी पँगाँग येथील तलाव परिसराला भेट दिली. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर थेट भारत-चीन सीमेवरुन निशाणा साधला आहे. “लडाखमधील लोकांनी मला सांगितलं की येथे चिनी लष्कराने घुसखोरी केली आहे. गुरं चारण्यासाठी हे लोक जिथे जायचे तिथं आता त्यांना राजा येत नाही. लडाखमध्ये सगळेजण हेच सांगत आहे. पंतप्रधानांनी सांगितलं आहे की एक इंच जमीनही…

Read More