बाळांना 15 व्या मजल्यावरुन फेकणारा पिता आणि प्रेयसीला चीनने दिली भयानक शिक्षा; वाचून थरकाप उडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) चीनमध्ये एका पित्याने आपल्या प्रेसयीच्या साथीने दोन लहान मुलांची हत्या केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यांनी मुलांना उंच इमारतीच्या 15 व्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं होतं. यानंतर सपूर्ण देशभरात संताप व्यक्त होऊ लागला होता. दरम्यान आरोपींना कोर्टात हजर केलं असता त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानुसार त्यांना फासावर लटकवण्यात आलं आहे.  झँग बो (Zhang Bo) आणि त्याची प्रेयसी ये चेंगचेन (Ye Chengchen) यांनी 2 नोव्हेंबर 2020 रोजी दोन वर्षांची मुलगी आणि एका वर्षाच्या मुलाला 15 व्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं होतं. यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता…

Read More

चीनने थेट आकाशात पिकवला भाजीपाला; स्पेस स्टेशनवर आंतराळवीरांचा भन्नाट प्रयोग

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अवकाशात तरंगणारे स्पेस स्टेशन पृथ्वीवर कोसळणार? मोठा विनाश होणार? संशोधकांचा खुलासा

Read More

अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन आमचा भाग; चीनने भारताला डिवचलं; भूमिगत बांधकामांचा सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) India-China Border Dispute: चीन पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. याचं कारण चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेववर स्थित अक्साई चीनमध्ये भूमिगत बांधकामं केली आहेत. चीनने अक्साई चीनमध्ये तटबंदी उभी केली असून, बंकर खोदले असल्याचं समोर आलं आहे. मॅक्सर या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीच्या सॅटेलाईट फोटोंमधून हा खुलासा झाला आहे. या फोटोंमध्ये नदीशेजारी असणाऱ्या टेकडीवर सैन्यांसाठी तटबंदी आणि शस्त्रं ठेवण्यासाठी बंकर उभे केल्याचं दिसत आहे.  अनेक विशेषज्ञांनी या फोटोंचं विश्लेषण केलं असून, त्यांच्या मते गेल्या अनेक महिन्यांपासून हे बांधकाम सुरु असल्याचं दिसत आहे. भारताच्या कथित…

Read More

‘मोदी खोटं बोलत आहेत! स्थानिक सांगतात की, चीनने…’; भारत-चीन सीमेवरुन राहुल गांधींचा गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Is Lying Rahul Gandhi Over China Issue: काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे सध्या लडाखच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी पँगाँग येथील तलाव परिसराला भेट दिली. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर थेट भारत-चीन सीमेवरुन निशाणा साधला आहे. “लडाखमधील लोकांनी मला सांगितलं की येथे चिनी लष्कराने घुसखोरी केली आहे. गुरं चारण्यासाठी हे लोक जिथे जायचे तिथं आता त्यांना राजा येत नाही. लडाखमध्ये सगळेजण हेच सांगत आहे. पंतप्रधानांनी सांगितलं आहे की एक इंच जमीनही…

Read More

चीनने बायोवेपन प्रमाणे केला कोरोना व्हायरसचा वापर; आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) वूहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस पसरण्याबाबत चीननं पारदर्शीपणे खुलासा करावा असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. कोरोनाचा प्रासार हा वूहानमधील प्रयोगशाळेतूनच झाल्याचे नवे पुरवे हाती लागल्याची महिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी दिली होती . Updated: Jun 28, 2023, 06:08 PM IST

Read More