लठ्ठपणाने नाही मेटाबॉलिज्मने फुगतात पोट, मांड्या, हिप्स, घरात 12 महिने असलेली ही पानं जाळतात चरबीचा एकन् एक हिस्सा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) ज्या लोकांची जीवनशैली सुस्त वा आळसावलेली असते आणि जे घरच्यापेक्षा बाहेरचे जास्त खातात, अशा लोकांचे वजन वाढते. त्यापैकी बहुतेकांना पोटाच्या वाढत्या चरबीचा त्रास असतो आणि ते जिम-डाएटिंग करूनही स्लिम होऊ शकत नाहीत. शिवाय असेही काही लोक आहेत ज्यांचे हात आणि पाय बारीक आहेत पण पोट, मांड्या आणि नितंबांवर खूप फॅट जमा झाले आहे. आता तुम्ही म्हणाल हा लठ्ठपणा आहे, पण..मंडळी, तुम्हाला माहित आहे का लठ्ठपणा व्यतिरिक्त यामागे आणखी एक समस्या असू शकते. डाएटिशियन मनप्रीत कालरा यांच्या मते, हाय इस्ट्रोजन आणि स्लो मेटाबॉलिज्ममुळे Belly Fat, Thighs Fat आणि Hips Fat या सर्व अवयवांवर चरबी वाढते. ही चरबी कमी करण्यासाठी पुदीन्याचा चहा अर्थात Mint Tea उपयुक्त ठरू शकतो. पण त्याआधी जाणून घेऊया इस्ट्रोजेन हार्मोनमुळे वजन कसे वाढते? अन् हा चहा कसा घ्यावा? (फोटो सौजन्य :- iStock)

[ad_2]

Related posts