फॉलोअर्स वाढवण्यासाठी रिव्हर्समध्ये पळवली कार; पण स्वप्नातही विचार केला नसेल असं घडलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) रोज नवनवे व्हिडीओ व्हायरल होणाऱ्या सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही तरुणांनी सोशल मीडियावर आपण प्रसिद्ध व्हावं आणि फॉलोअर्स वाढावेत यासाठी चक्क वर्दळीच्या रस्त्यावर रिव्हर्स गेअरमध्ये कार पळवली. आपल्या या जीवघेण्या स्टंटसहित त्यांनी फक्त स्वत:चा नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घातला होता. पण प्रसिद्ध होण्याची ही हाव त्यांना चांगलीच महागात पडली असून, आयुष्यभराची अद्दल घडली आहे.  गुरुग्राममधील तरुण, तरुणी नेहमीच काहीतरी जीवघेणे स्टंट करताना दिसत असतात. त्यात आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ असतानाही तीन तरुणांनी कार रिव्हर्स…

Read More

फॉलोअर्स वाढवण्यासाठी केला लैंगिक छळ झाल्याचा खोटा आरोप; सत्य समोर आलं अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : सोशल मीडिया हे मनोरंजनासोबत कमाईचं एक साधन बनवलं आहे. काही कष्ट न करता त्यावर व्हिडीओ आणि रील बनवून तुम्ही फॉलोअर्स जोरावर कमाई केली जाते. अनेक तरुणांसोबत या सोशल मीडियाने वेड लावलं आहे. अगदी जीव धोक्यात घालून प्रसिद्धी साठी व्हिडीओ तयार केले जातं आहे. यूजर्स नको त्या गोष्टी करुन फॉलोअर्सची संख्या वाढविण्यासाठी आणि प्रसिद्धाच्या ओघात चुकीची पाऊले उचलतं आहेत. याच सोशल मीडियावर फॉलोवरची संख्या वाढविण्यासाठी तरुणीने धक्कादायक कृत्य केलं आहे.  चीनमधील एका 24 वर्षीय Influencer ला तिचं हे कृत्य महागात पडलं आहे. या तरुणीने सोशल…

Read More