( प्रगत भारत । pragatbharat.com) LIC Aadhaar Shila Policy : भारतात अनेक खासगी कंपन्यांकडून आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीच्या दृष्टीनं काही योजना आखून दिल्या जातात. अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. या साऱ्यामध्ये देशातील एक विश्वासार्ह संस्था ठरते ती म्हणजे एलआयसी. LIC मध्ये आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा अतिशय मोठा असून, येथील योजनांच्या माध्यमातून हमखास परतावा मिळतो. आर्थिक बाजारपेठेमध्ये कितीही उलाढाली झाल्या तरीही ठेवीदारांच्या पैशांवर LIC कोणताही परिणाम होऊन देत नाही. यास विश्वासापोटी सातत्यानं LIC मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांचा आकडा वाढताना दिसत आहे. याच संस्थेक़डून महिलांसाठीसुद्धा एक फायद्याची योजना आखण्यात आली आहे.…
Read MoreTag: लहनश
रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर…; लहानशा चुकीमुळं होऊ शकतो कारावास, ‘हा’ नियम कायम लक्षात ठेवा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : आशिया खंडातील दुसऱ्या आणि जगातील चौथ्या क्रमांकाचं रेल्वेचं जाळं असणाऱ्या भारतीय रेल्वेमध्ये दर दिवशी एखादी नवी गोष्ट जोडली जाते. या मार्गानं प्रवास करणारे असंख्य प्रवासी दर दिवशी अपेक्षित स्थळी पोहोचतात आणि या सेवेचा उपभोग करतात. मुळात प्रवाशांनाच केंद्रस्थानी ठेवत रेल्वे सर्व योजना आखत असली तरीही याच रेल्वे प्रवासासाठी काही नियमही आखण्यात आले आहेत. काही नियम इतके कठोर आहेत, की तुम्हाला थेट कारावासही होऊ शकतो. टीटीईकडे लक्ष द्या अन्यथा…. रेल्वे प्रवासादरम्यान टीटीई आपली तिकीट पाहतो ही बाब आपल्यासाठी नवी नही. पण, आपण जेव्हा…
Read More