( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : अर्थिक वर्षाच्या (Financial Year) शेवटच्या तिमाहीत सरकारच्या तिजोरीत मोठं डबोलं येण्याची शक्यता आहे. शेवटच्या तिमाहीत दरवर्षीप्रमाणे अर्थमंत्रालय निर्गुंतवणूकीचे लक्ष्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. त्याच अंतर्गत यंदा केंद्र सरकार व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) या टेलिकॉम कंपनीत त्याच्या मालकीचा हिस्सा विकणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या 10 जानेवारीला व्हायब्रंट गुजरात समिटच्या निमित्ताने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या (Elon Musk) एलॉन मस्क यांच्या टेस्ला (Tesla) या कार बनवणाऱ्या कंपनीचा पहिला प्रकल्प गुजरातमध्ये येणार असल्याची सूत्राची माहिती आहे. मस्क यांच्याच मालकीच्या स्टार…
Read MoreTag: घसघशत
LIC च्या ‘या’ योजनेतून महिलांना मिळणार घसघशीत परतावा; लहानशा गुंतवणुकीचा भरघोस फायदा
( प्रगत भारत । pragatbharat.com) LIC Aadhaar Shila Policy : भारतात अनेक खासगी कंपन्यांकडून आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीच्या दृष्टीनं काही योजना आखून दिल्या जातात. अशा योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. या साऱ्यामध्ये देशातील एक विश्वासार्ह संस्था ठरते ती म्हणजे एलआयसी. LIC मध्ये आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा अतिशय मोठा असून, येथील योजनांच्या माध्यमातून हमखास परतावा मिळतो. आर्थिक बाजारपेठेमध्ये कितीही उलाढाली झाल्या तरीही ठेवीदारांच्या पैशांवर LIC कोणताही परिणाम होऊन देत नाही. यास विश्वासापोटी सातत्यानं LIC मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांचा आकडा वाढताना दिसत आहे. याच संस्थेक़डून महिलांसाठीसुद्धा एक फायद्याची योजना आखण्यात आली आहे.…
Read More