डोकं छाटलं तरी तो कोंबडा 18 महिने जिवंत होता; पण त्या एका चुकीमुळं झाला मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mike the Headless Chicken: एखाद्याचे मुंडके छाटले तर तो जिवंत राहू शकतो का? तुमचेही उत्तर नाही असंच असेल ना. पण 78 वर्षांपूर्वी सर्वांना चकित करणारी घटना घडली होती. अमेरिकेत ही घटना घडली होती. एका शेतकरी कुक्कुटपालन करत होता. एक दिवस शेतकऱ्याने 40 ते 45 कोंबड्या कापल्या. जेव्हा साफ-सफाई करताना कापलेल्या कोंबड्या उचलायला तो गेला तेव्हा एक कोंबडा जिवंत असल्याचे लक्षात आले. त्याने त्याला हात लावताच त्याने धावायला सुरुवात केली. शेतकऱ्याने त्याला उचलून एका टोपलीत बंद करुन ठेवले. डोकं धडापासून वेगळं केल्यानंतरही तो जिवंत कसा राहिला…

Read More

जगातील सर्वात वृद्ध कोंबडी, जगते शाही आयुष्य… गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगातील  सर्वात वृद्ध कोंबडीचा शोध लागला आहे. कोंबडीचं वय साधारण 5 ते 8 वर्ष इतकं असतं. पण या वृद्ध कोंबडीचं वय आतापर्यंत सर्वात जास्त असल्याचं बोललं जातंय. नुकताच या कोंबडीचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. 

Read More

Interesting Fact : कोंबडी की अंड, जगात आधी कोणाती एंट्री? शास्त्रज्ञांना अखेर सापडलं चक्रावणारं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Interesting Fact : अनेकांच्या दैनंदिन आयुष्यात आठवड्यातील किमान तीन दिवस किंवा अगदी संपूर्ण आठवडाभर Breakfast म्हणून अंड्याचे विविध प्रकार खाल्ले जाता. उकडलेली अंडी, ऑम्लेट, भुर्जी, स्क्रॅम्बल्ड एग्स या आणि अशा अनेक रुपांमध्ये अंड्याचं सेवन केलं जातं. बरं, हे अंड देणारी कोंबडीसुद्धा मांसाहार प्रेमींच्या आहारातील महत्त्वाचा घटक. चिकन ग्रेव्ही असो किंवा ग्रिल्ड चिकन असो, त्यावर ताव मारताना काही मंडळी आजुबाजूलाही पाहत नाहीत. पण, याच पदार्थांची चव घेताना किंवा सहज तुम्हाला कधी एक प्रश्न पडला आहे का? की हे अंड आधी तयार झालं की आधी कोंबडी या…

Read More