( प्रगत भारत । pragatbharat.com) जगातील सर्वात वृद्ध कोंबडीचा शोध लागला आहे. कोंबडीचं वय साधारण 5 ते 8 वर्ष इतकं असतं. पण या वृद्ध कोंबडीचं वय आतापर्यंत सर्वात जास्त असल्याचं बोललं जातंय. नुकताच या कोंबडीचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.
जगातील सर्वात वृद्ध कोंबडी, जगते शाही आयुष्य… गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/09/639092-hen.png)