6 खंड, 27 देश आणि 30,000 किमीचा प्रवास; इलेक्ट्रिक कारने जगाची सफर करणाऱ्या तरुणीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका तरुणीने अनोखा विश्व विक्रम रचला आहे. या तरुणीने इलेक्ट्रिक कारने 6 खंड, 27 देशांची सफर केली आहे. 

Read More

33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र; चंद्रपूरने नोंदवला गिनीज विश्वविक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Inauguration: मंगलवेशातील हजारो रामभक्त… रामभक्तीने ओतप्रोत वातावरण… एका क्षणाला हजारो पणत्या प्रज्वलित व्हायला सुरुवात झाली… आणि बघता बघता ‘सियावर रामचंद्र की जय’ ही दीपाक्षरे अवतरी. हे विहंगम दृष्य साकारले होते चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राऊंडवर. 33 हजार 258 पणत्यांनी साकारलेला रामनामाचा मंत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घालणारा ठरला आणि अवघे चंद्रपूर ‘राममय’ झाले. याची दखल घेत आज (रविवार) गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मिलींद वेरलेकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रमाणपत्र प्रदान केले तेव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. दीपोत्सवाचे…

Read More

जगातील सर्वात वृद्ध कोंबडी, जगते शाही आयुष्य… गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगातील  सर्वात वृद्ध कोंबडीचा शोध लागला आहे. कोंबडीचं वय साधारण 5 ते 8 वर्ष इतकं असतं. पण या वृद्ध कोंबडीचं वय आतापर्यंत सर्वात जास्त असल्याचं बोललं जातंय. नुकताच या कोंबडीचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. 

Read More

सूरतने करुन दाखवलं! World Yoga Day निमित्त थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं नाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yoga Day Event Guinness World Record: गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी जागतिक योग दिनानिमित्त गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) नोंदवल्याची घोषणा केली आहे. सूरतमध्ये जागतिक योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये एकाच वेळी एकाच ठिकाणी सर्वाधिक लोकांनी योगासने करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुजरातमध्ये तब्बल 72 हजार ठिकाणी जागतिक योग दिनानिमित्त योग अभ्यास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये 1 कोटी 25 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवल्याचं गुजरात सरकारकडून सांगण्यात आलं आहे.  विक्रम मोडीत निघाला संघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका लाखाहून अधिक…

Read More