( प्रगत भारत । pragatbharat.com) Yoga Day Event Guinness World Record: गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी जागतिक योग दिनानिमित्त गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) नोंदवल्याची घोषणा केली आहे. सूरतमध्ये जागतिक योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये एकाच वेळी एकाच ठिकाणी सर्वाधिक लोकांनी योगासने करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. गुजरातमध्ये तब्बल 72 हजार ठिकाणी जागतिक योग दिनानिमित्त योग अभ्यास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये 1 कोटी 25 लाखांहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवल्याचं गुजरात सरकारकडून सांगण्यात आलं आहे. विक्रम मोडीत निघाला संघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका लाखाहून अधिक…
Read More