Abp Majha Top 10 Headlines 7 September 2023 Thursday Latest Marathi News Update | ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2023

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2023 | गुरुवार
 
1. गो..गो…गोविंदा…कुठं आठ तर कुठं 9 थर; मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह https://tinyurl.com/5n85utaw 

2. सरकारचा जीआर घेऊन खोतकरांनी घेतली जरांगेंची भेट; आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार, मात्र आंदोलन कायम https://tinyurl.com/vw7nd8mm  मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी आलेले अर्जुन खोतकर पुन्हा मोकळ्या हाताने परतले; आज नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/5af2pj4x 
 
3. जालन्यातील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या कुटुंबाकडेच नाही निजामकालीन कुणबी नोंद https://tinyurl.com/2p8pj6sa  मनोज जरांगेंच्या भेटीसाठी वेटिंग, उपोषणस्थळी गर्दीच गर्दी; राज्यभरातून लोक येतायत अंतरवाली सराटी गावात https://tinyurl.com/4wzp86ta 

4. “समाजात जोपर्यंत भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम हवं”; सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2ybzcnhz  मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा समान नागरी कायदा लागू करा; मुधोजीराजे भोसले यांची मागणी https://tinyurl.com/2cw964f8 

5.  ‘त्या’ लाचखोर वैद्यकीय अधिष्ठात्यावरअखेर कारवाई; 10 लाखांची लाच घेणं चांगलंच भोवलं https://tinyurl.com/48wfynxu 

6. बीडमधील शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; पाच जण ब्लॅकमेल करत असल्याचं स्टेटस ठेवून संपवलं जीवन https://tinyurl.com/3dbs5hrc 

7. सना खान हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर, अमित शाहूच्या घरातील सोफ्यात सापडलेले रक्ताचे डाग सना खान यांचेच! https://tinyurl.com/ycx342fe 

8. भीतीने कुत्रा चावल्याचं घरच्यांपासून लपवलं; दीड महिन्यानंतर रेबिजमुळे मुलाचा मृत्यू, वडिलांच्या मिठीतच सोडले प्राण https://tinyurl.com/yzmjbh5d  कुत्रा चावू नये म्हणून काय काळजी घ्यावी? पाहा तज्ज्ञ डॉक्टर काय सांगतात https://tinyurl.com/ycyf8dky 

9. राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण https://tinyurl.com/247wkbpw  पावसाचा खंड, शेतकऱ्यांनी नेमक्या काय उपाययोजना कराव्यात? https://tinyurl.com/4tyhsk3y 

10.  पुन्हा पावसाचा खेळ, भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रद्द होणार? पाहा कोलंबोचा हवामान अंदाज https://tinyurl.com/35v2bcdf 

ABP माझा स्पेशल

“आमच्या पप्पांनी गणपती आणला… “आपल्या खट्याळ हावभावांनी भुरळ घालणारा चिमुकला साईराज केंद्रे ‘एबीपी माझा’वर https://tinyurl.com/2v7juem9 

हाथी, घोडा, पालखी जय कन्हैया लाल की…देशभरात कृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा https://tinyurl.com/57ftr9xs 

तब्बल 27 दिवसांनंतर पाऊस, ढोल ताशांच्या गजरात नाचून शेतकरी कुटुंबानं व्यक्त केला आनंद https://tinyurl.com/yx6ehm79 

आदित्य एल1 नं ISRO ला पाठवलाय सेल्फी; पृथ्वी अन् चंद्राचे फोटोही केलेत क्लिक https://tinyurl.com/2p8hnwbp 

15 सुपरहिट सिनेमे; लोकप्रियतेच्या शिखरावर असताना सोडली इंडस्ट्री अन् UPSC कडे वळवला मोर्चा; अभिनेत्री आज आहे IAS ऑफिसर https://tinyurl.com/t3bv5w4x 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनलhttps://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

एक्स(ट्विटर)https://twitter.com/abpmajhatv    
    
थ्रेड्स अॅप –  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम –  https://t.me/abpmajhaofficial  

शेअरचॅटhttps://sharechat.com/abpmajhatv 



[ad_2]

Related posts