( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एका पतीने आपल्या पत्नीच्या हत्येसाठी 6 लाखांची सुपारी दिली होती. पण मारेकरी पत्नीची हत्या करु शकले नाहीत. आपण काम पूर्ण न केल्यास पैसे परत करावे लागतील हे त्यांना माहिती होतं. यादरम्यान त्यांच्या मनात हाव निर्माण झाली आणि त्यांनी सुपारी देणाऱ्याचीच हत्या करण्याची योजना आखली. कारण असं केल्याने त्यांना सुपारीचे पैसे परत करावे लागणार नव्हते. यानंतर त्यांनी संधी साधत सुपारी देणाऱ्या पतीचीच गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. बुलंदशहरच्या ककोड ठाणे क्षेत्रीत ही घटना घडली आहे.…
Read MoreTag: चकरवणर
Interesting Fact : कोंबडी की अंड, जगात आधी कोणाती एंट्री? शास्त्रज्ञांना अखेर सापडलं चक्रावणारं उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Interesting Fact : अनेकांच्या दैनंदिन आयुष्यात आठवड्यातील किमान तीन दिवस किंवा अगदी संपूर्ण आठवडाभर Breakfast म्हणून अंड्याचे विविध प्रकार खाल्ले जाता. उकडलेली अंडी, ऑम्लेट, भुर्जी, स्क्रॅम्बल्ड एग्स या आणि अशा अनेक रुपांमध्ये अंड्याचं सेवन केलं जातं. बरं, हे अंड देणारी कोंबडीसुद्धा मांसाहार प्रेमींच्या आहारातील महत्त्वाचा घटक. चिकन ग्रेव्ही असो किंवा ग्रिल्ड चिकन असो, त्यावर ताव मारताना काही मंडळी आजुबाजूलाही पाहत नाहीत. पण, याच पदार्थांची चव घेताना किंवा सहज तुम्हाला कधी एक प्रश्न पडला आहे का? की हे अंड आधी तयार झालं की आधी कोंबडी या…
Read More