पत्नीची हत्या करण्याच्या नादात पतीनेच गमावला जीव, 6 लाखांची सुपारी घेणाऱ्या शुटर्सने केला ‘गेम’; चक्रावणारा घटनाक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एका पतीने आपल्या पत्नीच्या हत्येसाठी 6 लाखांची सुपारी दिली होती. पण मारेकरी पत्नीची हत्या करु शकले नाहीत. आपण काम पूर्ण न केल्यास पैसे परत करावे लागतील हे त्यांना माहिती होतं. यादरम्यान त्यांच्या मनात हाव निर्माण झाली आणि त्यांनी सुपारी देणाऱ्याचीच हत्या करण्याची योजना आखली. कारण असं केल्याने त्यांना सुपारीचे पैसे परत करावे लागणार नव्हते. यानंतर त्यांनी संधी साधत सुपारी देणाऱ्या पतीचीच गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी या हत्याकांड प्रकरणी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.  बुलंदशहरच्या ककोड ठाणे क्षेत्रीत ही घटना घडली आहे.…

Read More

सूनेची हत्या करण्यासाठी सासूची शार्प शूटर्सना सुपारी; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशात सासूने सुनेची हत्या करण्यासाठी शार्प शूटरला सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी सासूसह दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत सासूने हत्येचं कारण सांगितल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.

Read More