सूनेची हत्या करण्यासाठी सासूची शार्प शूटर्सना सुपारी; कारण ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : उत्तर प्रदेशात सासूने सुनेची हत्या करण्यासाठी शार्प शूटरला सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी सासूसह दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत सासूने हत्येचं कारण सांगितल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.

Read More

Newly weds wife impotent husband mother in law advice;’नवऱ्याशी नाही दीराशी ठेव शरीरसंबंध’; सासूचा सल्ला ऐकून तिला धक्काच बसला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Newly weds  wife Shocked: लग्न बंधन हे पवित्र मानले जाते. त्यामुळे लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्याआधीच नवरा-बायकोने एकमेकांबद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल माहिती घेणे योग्य ठरते. असे न केल्यास लग्नानंतर अचानक मोठे धक्के बसण्याची शक्यता असते. मुरादाबादच्या एका नववधूला इतका मोठा धक्का बसला की ती अजूनही त्यातून सावरु शकली नाही.  नववधूला आपला पती आणि सासरच्या मंडळींबद्दल फारशी माहिती नव्हती. नवऱ्याला सरकारी नोकरी आहे इतकी माहिती घेऊन तिने लग्न केले आणि सासरी राहायला गेली. यानंतर पुढे जे झाले ते धक्कादायक होते. लग्नाच्या काही दिवसांतच तुझ्या दीरासोबत शारीरिक संबंध ठेव असा…

Read More

घरातील कामे करण्यास टाळाटाळ, सासूचं डोकं सटकलं; सुनेला कायमचं संपवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: सुनेने घरातील काम करण्यास नकार दिल्यानंतर संतापलेल्या सासूने केलेले कृत्य पाहून पोलिसही चक्रावले आहेत. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अमरोहामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सुनेच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी (Police) सासू-सासरे आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणात सासूने पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, साक्षी-पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सासूला अखेर ताब्यात घेतले आहे. (Women Killed Daughter in law) काय घडलं नेमकं? सूनेचे नाव कोमल असं असून तिचे माहेर श्रीमंत होते. त्यामुळं ती घरात कोणतेही काम करत नव्हती. याचाच सासूला…

Read More