How to Reduce High Uric Acid Permanently Know 5 best home remedies; सांध्यांमध्ये जमा झालेल्या युरिक अ‍ॅसिडला सहज साफ करतील ५ घरगुती उपाय, दुखण्यापासून मिळेल कायमचा आराम

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​युरिक अ‍ॅसिडसाठी अ‍ॅपल सायडर व्हिनेगर अ‍ॅपल सायडर व्हिनेगर हा युरिक अ‍ॅसिडच्या उच्च पातळीसाठी लोकप्रिय घरगुती उपाय आहे. हे शरीराचे अल्कलिनीकरण करण्यास आणि पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते, जे युरिक अ‍ॅसिडचे उत्पादन कमी करण्यास मदत करते. एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर एक कप पाण्यात मिसळा आणि हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. ​युरिक अ‍ॅसिडसाठी आले आले त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते आणि उच्च युरिक अ‍ॅसिड पातळीमुळे होणारी वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करू शकते. आल्याचा चहा पिऊन किंवा जेवणात समाविष्ट करून…

Read More

Ayurveda Doctor Advised Married Couples To Leave 5 Bad Habits Which Cause Decrease The Sperm Count Sex Drive Fertility Testosterone Hormone Level; स्पर्म सेक्स ड्राईव्ह खराब करून टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी करणा-या या ५ सवयी सोडण्याचा सल्ला डॉक्टरांनी पुरूषांना दिला नाहीतर कायमचं नपुंसकत्व येऊ शकतं

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) धुम्रपान बनवू शकते नपुंसक जगातील अनेक वाईट व्यसनांपैकी धूम्रपान हे एक सर्वात वाईट व्यसन आहे. हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी तर वाईट आहेच, पण त्यामुळे शरीरातील लहानात लहान आणि पातळ नसाही आकसून आणि सुकून जातात. पुरूषांसाठी ते नपुंसकत्वास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे स्पर्मची संख्या कमी होते आणि स्पर्मची गुणवत्ता अर्थात क्वालिटीही घसरायला लागते आणि स्त्रियांमध्ये ते एग्जची क्वालिटी खराब करते.(वाचा :- 72000 नसांचे केंद्र असलेल्या या अवयवात तेल टाका, चुटकीसरशी गायब होईल गॅस व पोट साफ न होण्याची समस्या, उपाय वायरल)​ चांगली झोप न घेणे…

Read More

Brain Tonic Food : रोजच्या या ३ चुकांमुळे मेंदू आकसतोय, ६ उपायांनी वाढवा ब्रेनची ताकद, कायमच राहील तल्लख बुद्धी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​हळद म्हणजे करक्यूमिन मेंदू १०० च्या स्पीडने विचार करण्यासाठी हळद खावी. त्यात कर्क्यूमिन असते. हे कंपाऊंड अल्झायमर रोग प्रतिबंधित करते आणि स्मरणशक्ती मजबूत करण्यास मदत करते. तुम्ही ते अन्नामध्ये किंवा हर्बल चहा बनवून घेऊ शकता. ​ब्राम्ही ब्राह्मी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, ज्याचा उपयोग ब्रेन टॉनिक्स बनवण्यासाठी केला जातो. यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यासह मानसिक समस्या दूर राहण्यास मदत होते. मुलांचे मन तेज करण्यासाठीही याचे सेवन केले जाऊ शकते. ​अश्वगंधा पोषणतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी मेंदूच्या आरोग्यासाठी शंखपुष्पी आणि अश्वगंधा फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. या हर्बल…

Read More

घरातील कामे करण्यास टाळाटाळ, सासूचं डोकं सटकलं; सुनेला कायमचं संपवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: सुनेने घरातील काम करण्यास नकार दिल्यानंतर संतापलेल्या सासूने केलेले कृत्य पाहून पोलिसही चक्रावले आहेत. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अमरोहामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सुनेच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी (Police) सासू-सासरे आणि मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणात सासूने पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, साक्षी-पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सासूला अखेर ताब्यात घेतले आहे. (Women Killed Daughter in law) काय घडलं नेमकं? सूनेचे नाव कोमल असं असून तिचे माहेर श्रीमंत होते. त्यामुळं ती घरात कोणतेही काम करत नव्हती. याचाच सासूला…

Read More

Belly Fat Increases Due To Sitting Job Avoid 2 foods For Weight Loss ; ऑफिसमध्ये बसल्यामुळे वाढत आहेत Belly Fat? या दोन पदार्थांना करा कायमचे दूर आणि व्हा सडपातळ

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बसून काम करणे धोक्याची घंटा प्रत्येक ऑफिसमध्ये साधारणतः ९ तासापेक्षा अधिक तास बसून काम करण्यात येते. अशा व्यक्तींवर लठ्ठपणा वाढण्याचा परिणाम अधिक होत असतो. Mayo Clinic ने केलेल्या अभ्यासानुसार, ८-१० तास एकाच पोझिशनमध्ये बसून काम केल्यास पोटाजवळ आणि कमरेजवळ चरबी जमा होऊ लागते. याचा परिणाम लठ्ठपणा वाढण्यात होतो. ​अनेक आजारांनाही निमंत्रण बसून सतत काम केल्याने लठ्ठपणा तर वाढतोच. याशिवाय अनेक आजारांनाही निमंत्रण मिळतं. डायबिटीससारख्या आजारावर नियंत्रण मिळवणेही त्यानंतर कठीण होते. याशिवाय लठ्ठपणामुळे तरूणांमध्येही हार्ट अटॅक अथवा हार्ट स्ट्रोकचे प्रमाण वाढत चालले असल्याचे दिसून येत…

Read More