थायलंडमध्येही आहे एक ‘अयुथ्या’; येथे राजाच्या नावामागे ‘राम’ लावण्याची प्रथा, रामायणाशी कनेक्शन काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी रोजी संपन्न होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. भारतासह संपूर्ण जगभरात आज हा उत्साह पाहायला मिळतोय. हिंदू धर्माण प्रभू श्रीराम यांना खूप महत्त्व आहे. अयोध्येत श्रीरामांचा जन्म झाला. पण तुम्हाला माहितीये का भारताप्रमाणेच थायलंडमध्येही अयुध्या नावाचे एक ठिकाण आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयुथ्यातून माती पाठवण्यात आली होती. राम जन्मभूमी ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी चंपत राय यांनीही याला दुजोरा दिला होता. पण सवाल असा उपस्थित होतोय की थायलंड…

Read More

Brain Tonic Food : रोजच्या या ३ चुकांमुळे मेंदू आकसतोय, ६ उपायांनी वाढवा ब्रेनची ताकद, कायमच राहील तल्लख बुद्धी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​हळद म्हणजे करक्यूमिन मेंदू १०० च्या स्पीडने विचार करण्यासाठी हळद खावी. त्यात कर्क्यूमिन असते. हे कंपाऊंड अल्झायमर रोग प्रतिबंधित करते आणि स्मरणशक्ती मजबूत करण्यास मदत करते. तुम्ही ते अन्नामध्ये किंवा हर्बल चहा बनवून घेऊ शकता. ​ब्राम्ही ब्राह्मी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, ज्याचा उपयोग ब्रेन टॉनिक्स बनवण्यासाठी केला जातो. यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यासह मानसिक समस्या दूर राहण्यास मदत होते. मुलांचे मन तेज करण्यासाठीही याचे सेवन केले जाऊ शकते. ​अश्वगंधा पोषणतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी मेंदूच्या आरोग्यासाठी शंखपुष्पी आणि अश्वगंधा फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. या हर्बल…

Read More

महिन्याच्या अखेरीस तुम्ही देखील वर्तमानपत्र रद्दीत देता? थांबा! रोजच्या कामात ‘असा’ होईल वापर

( प्रगत भारत । pragatbharat.com) How to Use Old Newspaper : आपल्या सगळ्यांच्या घरी आजही वर्तमानपत्र येत. एकदा वर्तमानपत्र वाचलं की ते दुसऱ्या दिवशी काही कामाचं राहत नाही. जर अशात तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही हे सगळे पेपर महिन्याच्या अखेरी काय करतात. तर सगळेच उत्तर देतील की आम्ही महिन्याच्या अखेरीस ही रद्दी विकतो. हा देखील योग्य पर्याय आहे पण आपण या उरलेल्या वर्तमानपत्रापासून अनेक पद्धतीनं उपयोग करुन घेऊ शकतो. खरंतर बरेच लोक हे त्यांचे जुने झालेले हे वर्तमानपत्र त्यांच्या कॅबिनेट रॅकच्या खालच्या बाजुला अंधरतात. ज्यामुळे कपड्यांना किंवा कोणत्याही वस्तुला डाग…

Read More