Brain Tonic Food : रोजच्या या ३ चुकांमुळे मेंदू आकसतोय, ६ उपायांनी वाढवा ब्रेनची ताकद, कायमच राहील तल्लख बुद्धी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​हळद म्हणजे करक्यूमिन

​हळद म्हणजे करक्यूमिन

मेंदू १०० च्या स्पीडने विचार करण्यासाठी हळद खावी. त्यात कर्क्यूमिन असते. हे कंपाऊंड अल्झायमर रोग प्रतिबंधित करते आणि स्मरणशक्ती मजबूत करण्यास मदत करते. तुम्ही ते अन्नामध्ये किंवा हर्बल चहा बनवून घेऊ शकता.

​ब्राम्ही

​ब्राम्ही

ब्राह्मी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, ज्याचा उपयोग ब्रेन टॉनिक्स बनवण्यासाठी केला जातो. यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यासह मानसिक समस्या दूर राहण्यास मदत होते. मुलांचे मन तेज करण्यासाठीही याचे सेवन केले जाऊ शकते.

​अश्वगंधा

​अश्वगंधा

पोषणतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी मेंदूच्या आरोग्यासाठी शंखपुष्पी आणि अश्वगंधा फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. या हर्बल ब्रेन टॉनिक्सचा वापर करून तुम्ही स्मरणशक्ती वाढवू शकता. ही दोन्ही औषधी मेंदूची शक्ती कमी होण्यास प्रतिबंध करतात.

​(वाचा – दातदुखी, कॅविटी आणि पिवळसरपणाने हैराण झालात तर बाबा रामदेव यांचे चार उपाय नक्की वापरा, ३ दिवसांत मिळेल आराम)

​गिन्कगो बिलोबा

​गिन्कगो बिलोबा

मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जगभरात गिन्कगो बिलोबा वापरला जातो. यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. जे म्हातारपणी असूनही मेंदूला तरुण ठेवतात. हे रक्त परिसंचरण देखील वाढवते. ज्यामुळे तंत्रिका कार्य सुधारते.

​रोझमेरी

​रोझमेरी

रोझमेरी स्मरणशक्ती वाढवून सतर्कता सुधारू शकते. ही औषधी वनस्पती एसिटाइलकोलीनचे विघटन प्रतिबंधित करते. हे मेंदूचे रसायन संज्ञानात्मक कार्य, फोकस आणि सतर्कता वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे.

​(वाचा – Sadhguru यांनी सांगितलेल्या ७ टिप्सने थुलथुलीत लटकणारी चरबी करा कमी, शरीरच नाही तर मनही राहील प्रसन्न)​

​लेसिथिन

​लेसिथिन

हे संयुग सोयाबीन आणि अंड्यातील पिवळ बलक मध्ये आढळते. हे अनेक चरबीचे मिश्रण आहे. पेशी योग्यरित्या कार्य करण्यासाठी ते आवश्यक आहे. हे मेंदूमध्ये एसिटाइलकोलीन तयार करण्यास देखील मदत करते.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts