थायलंडमध्येही आहे एक ‘अयुथ्या’; येथे राजाच्या नावामागे ‘राम’ लावण्याची प्रथा, रामायणाशी कनेक्शन काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी रोजी संपन्न होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. भारतासह संपूर्ण जगभरात आज हा उत्साह पाहायला मिळतोय. हिंदू धर्माण प्रभू श्रीराम यांना खूप महत्त्व आहे. अयोध्येत श्रीरामांचा जन्म झाला. पण तुम्हाला माहितीये का भारताप्रमाणेच थायलंडमध्येही अयुध्या नावाचे एक ठिकाण आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयुथ्यातून माती पाठवण्यात आली होती. राम जन्मभूमी ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी चंपत राय यांनीही याला दुजोरा दिला होता. पण सवाल असा उपस्थित होतोय की थायलंड…

Read More