Ayurveda Doctor Advised Married Couples To Leave 5 Bad Habits Which Cause Decrease The Sperm Count Sex Drive Fertility Testosterone Hormone Level; स्पर्म सेक्स ड्राईव्ह खराब करून टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी करणा-या या ५ सवयी सोडण्याचा सल्ला डॉक्टरांनी पुरूषांना दिला नाहीतर कायमचं नपुंसकत्व येऊ शकतं

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

धुम्रपान बनवू शकते नपुंसक

धुम्रपान बनवू शकते नपुंसक

जगातील अनेक वाईट व्यसनांपैकी धूम्रपान हे एक सर्वात वाईट व्यसन आहे. हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी तर वाईट आहेच, पण त्यामुळे शरीरातील लहानात लहान आणि पातळ नसाही आकसून आणि सुकून जातात. पुरूषांसाठी ते नपुंसकत्वास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे स्पर्मची संख्या कमी होते आणि स्पर्मची गुणवत्ता अर्थात क्वालिटीही घसरायला लागते आणि स्त्रियांमध्ये ते एग्जची क्वालिटी खराब करते.
(वाचा :- 72000 नसांचे केंद्र असलेल्या या अवयवात तेल टाका, चुटकीसरशी गायब होईल गॅस व पोट साफ न होण्याची समस्या, उपाय वायरल)​

चांगली झोप न घेणे

चांगली झोप न घेणे

डॉ. रॉबिन सांगतात की, जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर तुमच्या शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनच्या पातळीवर त्याचा परिणाम होऊ लागतो. याचा तुमच्या टेस्टोस्टेरॉनवर देखील परिणाम होतो, ज्यामुळे पुरुषांची लैंगिक इच्छा आणि लैंगिक क्षमता दोन्ही कमी होतात. टेस्टोस्टेरॉन हा पुरूषांच्या शरीरातील महत्त्वाचा सेक्स हार्मोन आहे जो त्यांच्या पुरुषत्वाचे अर्थात मर्द असण्याचे प्रतीक मानले जाते.
(वाचा :- हृदयाला पोलादी बनवतात या 5 गोष्टी, हार्ट अटॅकचं टेन्शन कायमचं गुल, शास्त्रज्ञांनी सांगितली खाण्याची योग्य वेळ)​

वर्कआउट टाळणे आणि आळस करणे

वर्कआउट टाळणे आणि आळस करणे

निसर्गाने पुरुषांना कठोर परिश्रम करण्यासाठी बनवले आहे आणि जेव्हा पुरुष कठोर परिश्रम करत नाहीत तेव्हा त्यांच्या टेस्टोस्टेरॉनच्या उत्पादनावर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. एका मोठ्या संशोधनात हे समोर आले आहे की, जे लोक नियमित व्यायाम करतात, त्यांच्यात टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी जास्त असते. यासोबत जीवनशैलीशी संबंधित आजारही दूर होतात.
(वाचा :- Diet After 40 : वयाच्या 40 नंतर ताकदीसाठी प्रत्येक स्त्री-पुरूषाने खावेत हे पदार्थ, नाहीतर पडाल अंथरूणाला खिळून)​

साखर आणि प्रोसेस्ड फूडचे सेवन

साखर आणि प्रोसेस्ड फूडचे सेवन

बाहेरचे प्रोसेस्ड फूड ज्यामध्ये भरपूर साखर असते ती स्त्री आणि पुरुष यांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकते. एवढेच नाही तर यामुळे आपले शरीर आणि मन अनेक समस्यांना बळी पडू शकते. या गोष्टींमध्ये पोषण अजिबात नसते आणि हृदयविकारांसाठीही असे फूड धोक्याचे ठरू शकते.
(वाचा :- Corn Benefits : रस्त्यावर सहज मिळणारी ही स्वस्त गोष्ट प्रोटीन-व्हिटॅमिनचं भांडार, Virat Kohli ही आहे मोठा चाहता)​

स्ट्रेस घेण्याची सवय

स्ट्रेस घेण्याची सवय

आजकाल स्ट्रेस घेणे अर्थात तणाव खूप सामान्य झाला आहे. लोकांना नेहमी ऑफिस, घर-कुटुंब आणि स्वतःची काळजी असते. तणावामुळे, कार्टिसोल वाढू लागते आणि टेस्टोस्टेरॉन सेक्स हार्मोन कमी होतो, ज्यामुळे पुरुषांना शीघ्रपतन सुरू होते आणि ते नपुंसक देखील होऊ शकतात.
(वाचा :- जिम-डाएटिंगचा व्यापच संपेल! पोटात टाकत राहा या 5 गोष्टी, आतडे स्वत:च शिकेल चरबी जाळायला, होईल झर्रकन Weight Loss)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts