Jayant Patil Appeal to Party worker Campaigning for MVA Candidate Loksabha Election 2024 ABP Majha marathi news | Jayant Patil : मविआ उमेदवारासाठी सर्वांनी काम करायचं; संबंध असतील ते इलेक्शन नंतर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jayant Patil : मविआ उमेदवारासाठी सर्वांनी काम करायचं; संबंध असतील ते इलेक्शन नंतर – जयंत पाटील कोणाच्या घरी,कोणी चहा पिऊन गेलेले, मला चालणार नाही. आले,घरात बसले,आम्ही काय करू, असला धंदा बंद करा..  हातकणंगले लोकसभेचे उमेदवार  सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात जयंत पाटील यांचे वक्तव्य  हातकणंगले मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा सर्वांनी घासून-पुसून काम करायचं.  अचानक कोणी घरी आले तर,तुम्ही घरी जाऊ नका,बाहेर जावा..  सध्या इलेक्शन सुरू आहे,त्यामुळे तुमचे कोण,काय संबंध असतील, ते इलेक्शन नंतर..

[ad_2]

Related posts