ब्रह्मांडाची रहस्यं उलगडणाऱ्याला दिली होती जन्मठेप, बोटंही छाटली! पण का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Galileo Galilei On Origin of the Universe : ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले. अनेक रहस्यांचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्यातच आता ज्याने सर्वप्रथम ब्रह्मांडाची काही रहस्य उलगडली त्याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रह्मांडाची रहस्यं उलगडणा इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होतीय तसेच त्यांची बोटंही छाटण्यात आली होती.  सूर्यमालेचा केंद्रबिंदू पृथ्वी नाही यावरुन अद्यापही वाद विवाद सुरु आहेत. हे सिद्ध करण्यासाठी अनेक अंतराळ मोहिमा देखील राबलण्यात आल्या. मात्र, इटालियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ याने 400 वर्षांपूर्वी पृथ्वी हा सूर्यमालेचा केंद्रबिंदू नाही असा दावा केला…

Read More

डोकं छाटलं तरी तो कोंबडा 18 महिने जिवंत होता; पण त्या एका चुकीमुळं झाला मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mike the Headless Chicken: एखाद्याचे मुंडके छाटले तर तो जिवंत राहू शकतो का? तुमचेही उत्तर नाही असंच असेल ना. पण 78 वर्षांपूर्वी सर्वांना चकित करणारी घटना घडली होती. अमेरिकेत ही घटना घडली होती. एका शेतकरी कुक्कुटपालन करत होता. एक दिवस शेतकऱ्याने 40 ते 45 कोंबड्या कापल्या. जेव्हा साफ-सफाई करताना कापलेल्या कोंबड्या उचलायला तो गेला तेव्हा एक कोंबडा जिवंत असल्याचे लक्षात आले. त्याने त्याला हात लावताच त्याने धावायला सुरुवात केली. शेतकऱ्याने त्याला उचलून एका टोपलीत बंद करुन ठेवले. डोकं धडापासून वेगळं केल्यानंतरही तो जिवंत कसा राहिला…

Read More