पृथ्वीवरील अनेक रहस्य उलगडणार; 385 दशलक्षवर्ष जुनं जंगल सापडलं, जंगलात 38 कोटी वर्षे जुने खडक

( प्रगत भारत । pragatbharat.com) World’s Oldest  Forest :न्यूयॉर्कजवळ दुर्गम खाणीत आढळलं जगातील सर्वात जुनं जंगल सापडले आहे. हे जंगल 385 दशलक्ष वर्ष जुनं  आहे. 

Read More

श्रीरामाचा वनवास 14 वर्षांचाच का होता? ‘हे’ होते रहस्य Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha why did kaikai ask for only 14 years of exile for sri ram

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir opening Ceremony : संपूर्ण रामभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो दिवस आज उजडला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्धघाटन सोहळ्याला काही तास शिल्लक राहिले आहे. आज अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात आज प्रभु श्रीराम विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.  रामायण हा हिंदू धर्माचा अत्यंत पवित्र ग्रंथ मानला जातो. रामायण हा रामाच्या जीवनाचा उल्लेख…

Read More

Why Lord Ram Name greet Someones know 2 time Ram naam chanting hidden mistery in Marathi; राम नामात लपलंय गूढ रहस्य, 2 वेळा राम नाम घेण्यामागे खास कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) जेव्हा आपण एखाद्याला भेटतो किंवा एखाद्याला नमस्कार करतो तेव्हा आपण नमस्कार, प्रणाम किंवा राम-राम म्हणतो. एखाद्याला अभिवादन करणे हा केवळ आपल्या संस्कृतीचाच नाही तर सर्व संस्कृतींचा अविभाज्य भाग आहे. आणि या परंपरा एका कारणासाठी तयार केल्या जातात. एखाद्याला राम-राम म्हणण्याच्या परंपरेप्रमाणे. प्राचीन काळी, देवाचे नाव सर्वत्र अभिवादन म्हणून घेतले जात असे, मग ते गाव असो किंवा शहर. आजही अशी अनेक गावे आहेत जिथे लोक एकमेकांना राम-राम म्हणतात. पण जरा विचार करा, नमस्कार करताना तुम्ही एकदाही रामाचे नाव घेऊ शकता, पण तसे नाही. एखाद्याला नमस्कार करताना…

Read More

दुसरंच कोणीतरी होतं 4 मुलींचा बाप, 16 वर्षानंतर पतीसमोर उघड झालं पत्नीचं रहस्य; त्यानंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) कोर्टात पोहोचलेली घटस्फोटाची अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली असतील. या घटस्फोटांमागे वेगवेगळी कारणं असतात. चीनमधील अशाच एका घटस्फोटाची सध्या चर्चा आहे. याचं कारण या प्रकरणात पतीला लग्नाच्या 16 वर्षानंतर आपण चारही मुलांचा पिता नसल्याचं समजल्याने त्याने कोर्टात धाव घेतली. पत्नी आपली फसवणूक करत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. याप्रकरणी त्याने कोर्टात पुरावेही सोपवले. चीनच्या जियांग्शी प्रांतात हा प्रकार घडला आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात कोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली होती.  चीनमधील जिशियान नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीविरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. तसंच पत्नीची ओळख यू के अशी झाली आहे.…

Read More

2024 च्या पहिल्याच दिवशी लाँच होणार भारताचे पावरफुल सॅटेलाईट; ISRO उलगडणार अंतराळातील गूढ रहस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO XPoSAT  :  2023 या वर्षात भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी ठरली. तर, दुसरीकडे ISRO चे आदित्य L1 हे यान देखील सूर्याकडे झेपावले असून ही मोहिम सध्या यशस्वी टप्प्यात आली. 2024 या वर्षात नवा विक्रम रचण्यासाठी भरातीय अंतराळ संस्था ISRO पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. 2024 च्या पहिल्याच दिवशी  ISRO मार्फत XPoSAT हे पावरफुल सॅटेलाईट लाँच केले जाणार आहे. अंतराळातील गूढ रहस्य आणि ब्लॅक होलचा ISRO शोध घेणार आहे.  अंतराळ हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. यातील अनेक रहस्यांचा उलगडा झालेला नाही. यामुळे अंतराळात नेमकं काय याचे…

Read More

ISRO AdityaL1 : चांद्रयान 3 च्या मोहिमेला मिळालेल्या यशानंतर इस्रोनं आदिक्य एल1 ही मोहिम हाती घेतली आणि थेट सूर्याविषयीची रहस्य जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले.

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Aditya L1 SUIT: भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थात इस्रोनं मागच्या काही काळापासून अेक अवकाशविषयक मोहिमा राबवल्या आणि यापैकी अनेक मोहिमांमध्ये इस्रोला यशही मिळालं. यामध्ये मैलाचा दगड ठरलेली मोहिम होती ती म्हणजे चांद्रयान 3. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोनं थेट सूर्याच्या दिशेनं मोर्चा वळवला आणि आदित्य एल-1 ही मोहिम हाती घेतली.  इस्रोच्या याच आदित्य एल-1 नं आता SUIT च्या माध्यमातून काही फूल वेवलेंथ फोटो टीपले. 200 ते 400 नॅनोमीटरच्या दरम्यान असणारी ही छायाचित्र इस्रोनं ट्विटरवर शेअरही केले. SUIT नं टीपलेली ही छायाचित्र…

Read More

13 हा अंक अशुभ का मानला जातो? लोक ते वापरणे देखील टाळतात, जाणून घ्या त्यामागील रहस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) 13 Number Considered Unlucky Why : या जगात लोक अनेक वेगवेगळ्या गोष्टी मान्यता. त्यातूनच शुभ आणि अशुभ या गोष्टी आल्या आहेत. मांजर आडवी गेली ते अशुभ असतं हे भारतीय मानतात. त्याशिवाय डोळा फडफडाला की आपण शुभ आणि अशुभ या गोष्टी करतो. यातीलच एक भाग म्हणजे 13 हा नंबर जगभरात अशुभ मानला जातो. पण यामागचं कारण काय आहे, हे अनेकांना आजही माहिती नाही. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (Why is the number 13 considered inauspicious People also avoid using it know the secret behind it) युरोप…

Read More

Aditya-L1 ने दाखवले सूर्याचे 11 रंग! ISRO च्या मोहिमेमुळे अनेक रहस्य उलगडणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya-L1 Mission: भारताच्या आदित्य L-1 सूर्ययानानं  सूर्याचे 11 रंग दाखवले आहेत. आदित्य- L1 ने सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपद्वारे सूर्याचा पहिल्यांदाच फुल डिस्क फोटो कॅप्चर केले आहेत. इस्रोने हे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.  हे सर्व फोटो 200 ते 400 नॅनोमीटर व्हेवलेन्थमधील आहेत. या फोटोच्या मदतीने सूर्याबाबातची  अनेक रहस्य उलगडणार आहेत.  2 सप्टेंबर रोजी Aditya-L1 हे यान सूर्याच्या दिशेने झेपावले.  भारताच्या आदित्य एल1 या सूर्ययानाबरोबर 7 वेगवेगळे पेलोड्स अवकाशात पाठवण्यात आले आहेत. सूर्याचं तापमान, अतिनिल किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम आणि इतर संशोधन करण्यासाठी इस्त्रोने Aditya-L1…

Read More

श्री कृष्ण यांच्या मृत्यूचं रहस्य काय? त्रेतायुगाशी काय आहे संबंध?

( प्रगत भारत । pragatbharat.com) How did Lord Krishna died : महाभारत हे भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठं युद्ध होतं. या युद्धात भावा-भावाला, गुरु-शिष्याला, आजोबा- नातवडांना लढल्याचं आपल्याला माहित आहे. या युद्धात कौरवांचं गर्वहरण केलं. महाभारताच्या युद्धात पांडवांनी कौरवांचा पराभव केला.त्यानंतर युधिष्ठिरचा राज्याभिषेक करण्यात आला. पांडव सुखानं पुन्हा एकदा राज्य करू लागले. तर दुसरीकडे द्वारकेत राहणारे लोकही सुख समृद्धीपूर्ण अवस्थेत सुखी जीवन जगण्यात आनंदी होते. पण हळूहळू परिस्थिती बिघडत गेली आणि संपूर्ण यदु वंश आपापसात भांडू लागले. खरंतर यदु वंशीयांचे दारुच्या नशेत असणे आणि अनैतिक कामं करणे, यामुळे कृष्णाच्या वंशाचा नाश झाला.…

Read More

अंतराळातील गूढ रहस्य आणि ब्लॅक होल शोधणार भारताचे सॅटेलाईट; ISRO ची सिक्रेट मोहिम

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO चा XPoSAT हा उपग्रह लवकरच अवकाशात झेपावणार आहे. या उपग्रहाच्या मदतीने अंतराळीत अनेक रहस्य उलगडणार आहेत. 

Read More