आमदार, खासदारांनी लाच घेऊन सभागृहात भाषण किंवा मत दिल्यास खटला चालवणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्टाने नोटांच्या बदली मत देण्याप्रकरणी मोठा निर्णय सुनावला आहे. जर खासदार, आमदार पैसे घेऊन सभागृहात भाषण किंवा मत देत असतील तर त्यांच्याविरोधात फौजदारी खटला चालवला जाईल. म्हणजेच आता त्यांना कायद्यातून सूट मिळणार नाही.   

Read More

सर्वसामान्यांना मोफत वीज मिळणार, मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना लाँच; असा घ्या लाभ!

( प्रगत भारत । pragatbharat.com)  PM Surya Ghar Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना 300 युनिटपर्यंत मोफत वीजेचा लाभ घेता यावा यासाठी सर्वोदय योजना राबवण्यात आली आहे. या योजनेमुळं फक्त मोफत वीजच नव्हे तर कमाईची संधीदेखील मिळणार आहेत. या योजनेअंतर्गंत रोजगारदेखील मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 75000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक या योजनेत केली आहे.  22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना 300 युनिट मोफत वीज मिळेल, अशी घोषणा केली होती. ही योजना आता PM Surya Ghar Yojna: मोफत वीज योजना या नावाने लाँच केली…

Read More

डोक्यात लोचा झालाय का? प्रकाश आंबडेकर यांचा नाना पटोले यांना संतप्त सवाल; आघाडीआधीच बिघाडी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू झालेल्या वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीकडून चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आलंय. त्यामुळे अधिकृत चर्चेचं निमंत्रण आल्याने चर्चेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे.मात्र, या निमंत्रणानंतर  प्रकाश आंबडेकर भयंकर चिडले आहेत. प्रकाश आंबडेकर यांनी थेट नाना पटोले यांना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे.   प्रकाश आंबडेकर यांनी नाना पटोलो यांना लिहीलेले पत्र जसेच्या तसे… श्री. नाना पटोले, असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे. एकीकडे…

Read More

Ram Mandir प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने एस्सेल ग्रुप समूह चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांनी लाँच केलं Hyper Local App PINEWZ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hyper Local News App Pinewz: झी समूहाचे संस्थापक डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी आज अयोध्येतून एक अॅप लाँच केले आहे. 

Read More

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक; मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारीच लाचखोर निघाले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. 

Read More

ISRO Launch 50 Satellites Dr S Somnath Announce;इस्रो लॉंच करणार 50 गुप्तचर सॅटेलाईट, पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर कसे ठेवणार लक्ष

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO launching 50 Spy Satellites: 2023 मध्ये झालेल्या चांद्रयान 3 आणि आदित्य एल 1 च्या यशस्वी मोहिमेनंतर इस्त्रोकडून अपेक्षा वाढल्या आहेत. इस्रो दरवेळेस नवीन झेप घेत आहेत. यामुळे भारताचा झेंडा सातासमुद्रापार रोवला गेला आहे. अंतराळ क्षेत्रात अशीच एक उंच भरारी इस्रो 2024 मध्ये घेणार आहे. गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी भारत पुढील पाच वर्षांत 50 उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. यात सैनिकांच्या हालचालींचा मागोवा घेण्याची आणि हजारो किलोमीटर क्षेत्राचे फोटो घेण्याची क्षमता असेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी याबद्दल माहिती दिली आहे. …

Read More

2024 च्या पहिल्याच दिवशी लाँच होणार भारताचे पावरफुल सॅटेलाईट; ISRO उलगडणार अंतराळातील गूढ रहस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO XPoSAT  :  2023 या वर्षात भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी ठरली. तर, दुसरीकडे ISRO चे आदित्य L1 हे यान देखील सूर्याकडे झेपावले असून ही मोहिम सध्या यशस्वी टप्प्यात आली. 2024 या वर्षात नवा विक्रम रचण्यासाठी भरातीय अंतराळ संस्था ISRO पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. 2024 च्या पहिल्याच दिवशी  ISRO मार्फत XPoSAT हे पावरफुल सॅटेलाईट लाँच केले जाणार आहे. अंतराळातील गूढ रहस्य आणि ब्लॅक होलचा ISRO शोध घेणार आहे.  अंतराळ हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. यातील अनेक रहस्यांचा उलगडा झालेला नाही. यामुळे अंतराळात नेमकं काय याचे…

Read More

‘पूर्ण रक्कम द्या, वरपर्यंत…’, ED च्या अधिकाऱ्याला 20 लाखांची लाच हाताना रंगेहाथ अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूत सरकारी अधिकाऱ्याकडूनच 20 लाखांची लाच घेताना सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. राज्य दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंकित तिवारीला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान याप्रकरणी आता नवे खुलासे होत आहेत, ज्यामुळे खळबळ माजली आहे. अधिकाऱ्याला 15 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.  अंकित तिवारीने एकूण 3 कोटींची लाच मागितली होती. यानंतर 51 लाखांमध्ये ही डील ठरली होती. अंकित तिवारी यामधील 20 लाखांचा दुसरा हफ्ता घेत असतानाच रंगेहाथ पकडत बेड्या ठोकण्यात आल्या. अंकित तिवारीला अटक केल्यानंतर ईडीच्या मदुराईमधील कार्यालयाचीही झडती घेण्यात आली. याशिवाय…

Read More

ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर; लाखोंची लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : तमिळनाडूमध्ये एका ईडीच्या अधिकाऱ्याला लाखोंची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. तपासात हा अधिकारी लोकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे समोर आलं आहे. तमिळनाडू पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Read More

भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या ईडी अधिकाऱ्यालाच अटक, लाच घेताना रंगेहात पकडलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) ईडी म्हणजे  अंमलबजावणी संचालनालय. ही एक  इकोनॉमिक्स इंटेलिजन्स एजन्सी आहे. देशातील हवाला, मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टींवर ईडी नजर ठेवते. सध्या देशात ईडी चांगलीच चर्चेत आहे. पण याच ईडीच्या अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. 

Read More